अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.
दोनशे पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली? 

82.
रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात उस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व  उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे ? 

83.
समजा प्रत्येक मुर्तीला फुले अर्पण करण्यापुर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील तीन मुर्तीना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मुर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरूवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती?

84.
एका आयाताची लांबी (7x + 4y) सेमी आहे व रूंदी (7x-4y) सेंमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौरस सॅमी येईल? 

85.
एका वर्तुळाचा परिघ 88 सेंमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 

86.
एका रक्कमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रू आहे. तर व्याजाचा दर किती? 

87.
40 वस्तुंची खरेदी 30 वस्तुंच्या विक्री एवढी आहे. तर त्या व्यवहारात ....... % नफा होतो ?

88.
एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते. तर ती संख्या कोणती? 

89.
एक व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8000/- रू आहे. तो घर खर्चासाठी 40%, शिक्षणासाठी 5%, औषधपाण्यासाठी 15%, किरकोळ खर्चासाठी 1600/- रू. वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो? 

90.
28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? 

91.
ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मि. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती ? 

92.
600 मि. अंतर 36 सेकंदांत ओलांडणाऱ्या या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. आहे? 

93.
(4x-8/3)= 2y +6 तर 2x - 3y = ? 

94.
एका संख्येची 5 पट व 9 पट यातील फरक 144 आहे तर ती संख्या कोणती? 

95.
जर 7 (m-a) = (343) 2 = ? 

96.
(2/3)0 या घातांकीत संख्येची किंमत किती? 

97.
3 घंटा अनुक्रमे 15, 18 व 25 सेकंदाचे फरकाने टोल देतात तर किती मिनीटांनी एकाच वेळी टोल देतील? 

98.
2 संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे, तर x = ?

99.
खालील पदावलीस सरळ रूप द्या 9+3x21/7 = ?

100.
15 रू.अडिच डझन चिकू, तर साडेचार डझन चिकुंची किंमत किती रूपये ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.