STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Consider the following statements :

(a) The Fundamental Duties were added to the Constitution on the recommendation of the Swarn Singh Committee.

(b) Fundamental Duties are applicable only to the citizens of India.

(c) Keshavanand Bharati case deals with the Fundamental Duties.

Which of the statements given above is/are correct ? 

42.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

(b) मूलभूत-कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

(c) केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

43.

One question and two statements are given. Whether the information in the statements is sufficient or not to solve the question ? Select the correct alternative.

Question :     Who is the brother of M ?

Statements : (I) M, is the brother of N.
                     (II) Father of M, is the husband of Mother of N.

44.

एक प्रश्न आणि दोन विधाने दिलेली आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी, दिलेल्या विधानांमधील माहिती पुरेशी आहे किंवा नाही, याबाबतचा योग्य पर्याय निवडा.

प्रश्न :      M चा भाऊ कोण आहे ?

विधाने :  (I) M हा N चा भाऊ आहे.
            (II) Mचे वडील, N च्या आईचे पती आहेत. 

45.

Consider the following statements :

(a) The Preamble of Indian Constitution is the part of Indian Constitution and can be amended under article 368.

(b) The Preamble of Indian Constitution is not the part of Indian Constitution and cannot be amended
(c) The Preamble is the part of Constitution and can be amended only if no change isbrought about in the basic structure of the Constitution.

Which of the statements given above is/are correct?

46.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

(b) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

(c) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या 'मौलिक संरचनेला'' धक्का न लावता दुरुस्ती करता येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

47.

Which of the following statements is correct ?

(a) Only two of the Southern states out of Karnataka, Andhra, Tamil Nadu and Kerala have legislative council.

(b) The minimum number of members of a legislative council can be 60.

48.

पुढील कोणते विधाने योग्य आहे?

(a) कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे.

(b) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. 

49.

When was devaluation of Indian rupee not undertaken by the GOI after independence ?

50.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमुल्यन कधी केले नाही ?

51.

Which of the following statements is incorrect ?

(a) The Nizam lent 800 million rupees to the Government of Pakistan.

(b) Through Jinnah he hoped to get the consent of Portugal to use the harbour of Goa.

(c) Nizam appointed a Pakistani as this Chief Minister. 

52.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
(a) पाकिस्तान सरकारला निझामाने 800 लक्ष रुपये दिले होते.

(b) जिन्हांच्या मदतीने पोर्तुगिजांकडून गोवा बंदर वापरण्याची परवानगी हवी होती.

(c) निझामाने एका पाकिस्तानीची त्याच्या मुख्य मंत्रीपदी नेमणूक केली. 

53.

Which of the following statements related to the Peasants' Revolt of 1875 is not true ? 

54.

इ.स. 1875 च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

55.

'It is a demand for the moon' who said this in connection with India's demand for Self - Government ?

56.

भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे 'चांदोबाची मागणी' असा उल्लेख कोणी केला? 

57.

Arrange the famine Commissions in their chronological order and choose the right answer option.

(a) Macdonnell Commission

(b) Lyall Commission

(c) Campbell Commission

(d) Strachey Commission

58.

खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
(a) मॅक्डोनेल आयोग  

(b) लायल आयोग

(c) कॅम्पबेल आयोग

(d) स्टॅची आयोग 

59.

In which of the following periods was the ‘Provincial Autonomy' in practice ?

60.

खालीलपैकी कोणत्या काळात 'प्रांतिक स्वायत्तता' कार्यरत होती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.