MPSC परीक्षा वेळापत्रक 2020 । MPSC Online Study Material

Published By | MahaNMK.com

MPSC Time Table 2020: Victory is great if you have gone through the struggling phase. Be ready to achieve the summit of success as MPSC Time Table 2020 is now at your door. Your perseverance is going to bring you closer to your better tomorrow by cracking the MPSC exam. Optimism is a great principle that leads to achievement. Having faith in your instincts, approach for the MPSC JOBS & experience your dream come true. This MPSC RECRUITMENT is going to be a milestone in your life. Make the most of it. This page is going to be the ultimate solution for all your requirements. Applicable candidates are requested to apply through www.mpsc.gov.in. So, hurry up & make it now.

MPSC Time Table 2020

Accomplishment is achieved as a result of constructive efforts. MPSC (Maharashtra Public Service Commission) is conducting a recruitment test for various MPSC Posts. Apply soon, acquire the MPSC Jobs & make the most of this great opportunity referring to the MPSC Time Table. Believe in yourself & go for it. Boost your spirit & come out with flying colors after cracking the MPSC. Make yourself feel proud after being a part of Maharashtra’s administrative system.

MPSC कडून नुकतेच सन २०२० साठीचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले आहे. तुम्ही घेतलेल्या अथक परिश्रमाचे चीज करण्याची वेळ आली आहे. हीच योग्य वेळ आहे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. तुमच्या प्रवासात, संघर्षात आमचा खारीचा वाटा. एक संधी द्या आम्हाला तुमच्या प्रवासाचा हिस्सा बनण्याची. आम्ही लवकरच घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी परीक्षाभिमुख उपयुक्त अशा काही नवीन कल्पना. नवीन अपडेट्स करीता आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि बना  अधिकारी पदाचे प्रबळ दावेदार.

टीप: MPSC कडून प्राप्त झालेले सदर वेळापत्रक हे अंदाजित स्वरूपाचे आहे. कालानुरूप यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तरी नवीन बदल आणि अपडेट्स करीता आमच्या पेज ला भेट देत रहा.

MahaNMK.com वर उपलब्ध परीक्षाभिमुख साहित्य

MPSC प्रश्नपत्रिका

 • MPSC च्या मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी Online स्वरूपात एका Click वर
 • MPSC कडून बऱ्याच मागील प्रश्नांची पुनरावृत्ती होते  
 • मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारे विश्लेषण करून येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणे ही सध्याच्या काळातील गरज
 • या प्रश्नपत्रिका सोडवून तर्कशक्ती वाढवून परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत

सर्व प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी (परीक्षेच्या नावावर click करा)

राज्यसेवा PSI STI
ASO AMVI वन सेवा (Forest)
JMFC लिपिक, टंकलेखक गट 'क' कर सहाय्यक गट 'क'
Excise SI गट 'क' महाराष्ट्र गट 'क' Maharashtra Engineering Services
कृषी सेवा    

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नेमका कसा करावा ?

Recruitments (जाहिराती)

 • Latest Recruitments च्या Updates करीता follow करा आमची वेबसाईट
सर्व नवीन जाहिराती MPSC जाहिराती

Results (निकाल)

 • Latest परीक्षांचे निकाल पहा आमच्या वेबसाईट वर
सर्व परीक्षा निकाल MPSC निकाल

Admit Cards (प्रवेशपत्र)

 • Latest परीक्षांचे प्रवेशपत्र मिळवा आमच्या वेबसाईट वर
सर्व परीक्षा प्रवेशपत्र MPSC प्रवेशपत्र

 Current Affairs (चालू घडामोडी)

 • MPSC परीक्षेत चालू घडामोडी विषय अत्यंत महत्वाचा
 • खात्रीशीर गुण मिळवून देणारा हा विषय
 • साधारणतः २० ते २५ प्रश्न विचारले जातात
 • आम्ही घेऊन आलोय परीक्षेच्या अनुषंगाने मुद्देसूद मांडणीसह चालू घडामोडी नवीन स्वरूपात
सर्व परीक्षाभिमुख चालू घडामोडी

दिनविशेष

 • परीक्षेच्या दृष्टीने हा भाग सुद्धा तितकाच महत्वाचा
 • किमान १ ते २ प्रश्न या सदरेवर हमखास विचारले जातात
 • आम्ही घेऊन आलोय संपूर्ण वर्षाचे दिनविशेष एका ठिकाणी दिनदर्शिकेच्या स्वरूपात
 • दिनविशेष दिनदर्शिका

जानेवारी दिनविशेष  फेब्रुवारी दिनविशेष  मार्च दिनविशेष 
एप्रिल दिनविशेष  मे दिनविशेष  जून दिनविशेष 
जुलै दिनविशेष  ऑगस्ट दिनविशेष  सप्टेंबर दिनविशेष 
ऑक्टोबर दिनविशेष  नोव्हेंबर दिनविशेष  डिसेंबर दिनविशेष 

Our Special

वय गणक यंत्र (Age Calculator)

 • अतिशय Interesting स्वरूपात मोजा आपले वय आमच्या वेबसाईट वर
वय गणक यंत्र (Age Calculator)

आमच्या आगामी कल्पना

MPSC कडून नुकत्याच जाहीर झालेल्या  अंदाजित वेळापत्रकानंतर आम्ही घेऊन येत आहोत अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी फक्त तुमच्यासाठी. आगामी परीक्षांना समोर ठेऊन विशेष प्रयत्नातून तुमच्या कष्टाला हातभार लावण्यास आम्ही येत आहोत एका नव्या स्वरूपात, नव्या गोष्टींसह लवकरच. येत्या परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल यात तीळमात्रही शंका नाही. 

 • MPSC परीक्षाभिमुख Online Practice Test Papers (आयोगाच्या धर्तीवर)
 • Study Material (अभ्यास साहित्य)

 नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या आणि बना अधिकारी पदाचे प्रबळ दावेदार.

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.