जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग २)

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग २) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

प्रत्येक तासाला १० मिनिटे विश्रांती घेऊन ताशी ८ कि.मी. वेगाने चालणारा स्पर्धक सकाळी ६.३० वाजता निघाल्यास ५६ कि.मी. अंतरावरील ठिकाणी किती वाजता पोहचेल?

22.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?

23.

ग्रामपंचायती संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्वपूर्ण आहेत?

24.

०.००१३/१३ = ?

25.

रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?

26.

एका चौकोनाच्या चार कोनांची मापे २:३:१:४ या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

27.

मॅॅजिफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे शास्त्रीय नाव आहे?

28.

बलोन डी ओर हा आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

29.

उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते?

30.

५६ डेकोमीटर ७ मीटर + ४३ डेकोमीटर ३ मीटर = किती?

31.

XI + IX = ?

32.

धरणाची पाण्याची क्षमता ही नेहमी टी एम सी या एककात मोजतात पाटील एक टी एम सी म्हणजे काय?

33.

महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह ____ येथे झाला.

34.

एका वर्तुळाचा परीघ ४४ से.मी. आहे, त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी.?

35.

३४३०१ ते ३४४०१ या तिकिटांच्या सिरीजची नाटकाची सर्व तिकिटे विकली गेली. एकूण ४७४७ रुपये जमा झाले, तर प्रत्येकी एका तिकीटाची किंमत किती?

36.

पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी यांचे अखत्यारीतील नाही?

37.

पर्ल सिटी एक्सप्रेस ही रेल्वे ___ शहरा दरम्यान धावते.

38.

राज्यसभेवर प्रतिनिधित्त्व करणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण?

39.

६० दिवसांत संपणारे काम ३६ दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी?

40.

तामिळ भाषेत रामायण कोणी लिहिले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग २) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.