यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

‘तो नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

82.

एका पेरूची किंमत ५ रु., एका आंब्याची किंमत ७ रु. होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्यासाठी एकूण ३८ रु. खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?

83.

‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

84.

एका बॅट्समनने ११० धावा काढल्या त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटके होते, तर धावून काढलेल्या धावांची संख्येची टक्केवारी किती?

85.

“जोसेफ मॅझिनी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

86.

माझे वडील व त्यांचे तिघे भाऊ मिळून चौघेजण आहेत. या चौघांपैकी जो सर्वात धाकटा आहे, त्यास १ मुलगा व १ मुलगी आहे. त्याच्या पेक्षा जो थोरला आहे, त्यास २ मुलगे आहेत आणि त्याहून थोरल्यास २ मुलगे व तीन मुली आहेत. सर्वात थोरल्यास ३ मुलगे आहेत. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांना ४ पुतण्या व ६ पुतणे आहेत. या सर्व माहितीचा विचार करता मला किती चुलत भाऊ असतील ते सांगा.

87.

एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?

88.

OE1, NG3, ….LK7?

रिकाम्या जागेवर येणारा शब्द हा जगातील कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे नाव आहे?

89.

सन २०१६ रिओ ऑलम्पीकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले?

90.

‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?

91.

खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे?

92.

कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा?

93.

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो?

94.

‘चढ’ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट शोधा

95.

WhatsApp (व्हॉट्सअॅप) चा निर्माता कोण आहे?

96.

सन २०१७ मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या?

97.

खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैन्य दलातील पंच तारांकित (Five Star Rank) अधिकारी नाही?

98.

एका मैदानात रविवारी सरासरी खेळाडूंची संख्या ५१० आहे, आठवड्यातील इतर दिवशी सरासरी २४० खेळाडू येतात, तर माहे एप्रिल २०१७ मध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती खेळाडू मैदानात येतील?

99.

खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?

100.

भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.