यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

चल : अचल :: जड : ?

42.

गटामध्ये  न बसणारा शब्द ओळखा?

43.

‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

44.

भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही?

45.

एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये ७ रांगा आहेत असे एकूण ३ वर्ग आहेत. एका रांगेत २५ विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी २ शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परीवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत?

46.

भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता?

47.

अव्ययाचा प्रकार सांगा : ‘तो वारंवार रजेवर असे’

48.

एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे.पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी ३ तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ अगेल?

49.

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस (Cashless) गाव कोणते?

50.

१. सर्व रस्ते घड्याळे आहेत.

२. सर्व घड्याळे टेबल्स आहेत. तर…..

51.

भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण?

52.

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण?

53.

सायंकाळी ०५.३० वा. अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे अंतर किती?

54.

एका पुस्तक विक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सुट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना किती पैसे मोजावे लागेल?

55.

खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही?

अ) राजस्थान  

ब) ओडीसा  

क) त्रिपुरा  

ड) मेघालय

56.

लेखक : लेखणी :: चित्रकार : ?

57.

‘माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल?

58.

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

59.

‘तु फार चतुर आहेस’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

60.

शब्दप्रकार सांगा : आयोग

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.