वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७ - १

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७ - १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे ?

42.

दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्ष होते तर लहान भावाचे वय किती ?

43.

स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव काय ?

44.

अक्षय हा विजय पेक्षा मोठा आहे. विजय हा संजय एवढाच आहे. सुजित अक्षय पेक्षा मोठा आहे. विलास संजय पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण ?

45.

राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?

46.

प्रकाश पदुकोण कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

47.

ग्रामपंचायतीच्या सरपंचास आपला राजीनामा द्यावयाचा असल्यास कोणाकडे देणे आवश्यक राहील ?

48.

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?

49.

कळसुबाई हरीशचंद्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

50.

दोन संख्या गुणाकार २२४ आहे त्यापैकी एक संख्या ४ चा वर्ग आहे. तर दुसरी संख्या कोणती ?

51.

भूकंपाच्या नियमित गोंदी घेण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?

52.

ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

53.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

54.

संत तुकाराम महाराजांचे जन्मनाव कोणते ?

55.

अहमदनगर जिल्ह्यात मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालील तालुक्यात आहे.

56.

महाराष्ट्र राज्यातील तलावाचा प्रवेश कोणता ?

57.

दोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम ?

58.

मालिका पूर्ण करा. W, U, R, N, ?

59.

चीनची राजधानी कोणती ?

60.

सकाळी ७ वाजता ताशी ३० की.मी वेगाने निघालेली मोटार १०० की.मी दुर असल्यास गावी किती वाजता पोहचेल.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७ - १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.