वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - २

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

नवेगांव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

22.

शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?

23.

भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?

24.

जायकवाडी सिंचन धारण कोणत्या नदीवर आहे ?

25.

…….हा जिल्हा राज्य शासनाने आदिवासी जिल्हा म्हणून जाहीर केला आहे .

26.

एका व्यापारात झालेल्या नफा वाटपात रमेशला ८७३ रु. तर विनोदला ६७९ रु. मिळाले तर त्या दोघांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर काय ?

27.

जर …….वन विभाग म्हणजे गभाविनव तर ………३२६५३६ म्हणजे ……..?

28.

हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण ……या वायूचे आहे.

29.

२८९, २२५, १६९, १२१,…… ? या श्रेणीतील रिकाम्या जागेत योग्य संख्या कोणती ?

30.

एक काम १६ माणसे ३० दिवसात करतात, तेच काम २४ दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती माणसे लागतील ?

31.

……..हा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे.

32.

देशातील पहिली सरकारी सुतगिरणी कोठे आहे ?

33.

पहिल्या जोडीतील संबंध ओळखून दुसऱ्या जोडीत कोणता शब्द येणार ?

ऑस्ट्रेलिया : कांगारू :: भारत : ……….

34.

६ फेब्रुवारी २००८ रोजी जर बुधवार आहे तर १५ एप्रिल २००८ रोजी कोणता वार असणार ?

35.

मराठवाडयातील स्वतंत्र सेनानी म्हणून गौरविले गेलेले १९९२ च्या काळातील पद्मविभुशाणाचे  मानकरी कोण ?

36.

सी.पी.यु. म्हणजे काय ?

37.

…….. हा पदार्थ विजेता वाहक आहे ?

38.

कदम ५ जानेवारी रोजी सकाळी १०.५५ वाजता कोल्हापूरहून रेल्वेने निघाला आणि ७ जानेवारी रोजी पहाटे ४.३० वाजता नागपूरला पोहोचला तर त्याला प्रवासाला लागणारा वेळ किती ?

39.

खालील मालिका पूर्ण करा ?

DFH, DEJ, DDL, DCN, ……. ?

40.

दूध व पाणी यांच्या ३५ लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर ५:२ आहे, तर मिश्रणात पाणी किती आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.