वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - २ Questions And Answers:
रोजगार हमीवरील मजुरांच्या संख्येत २१ ने वाढ झाल्यामुळे ती संख्या १५% वाढल्याचे आढळले, तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
बर्ड फ्लू म्हणजे काय ?
यापैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही ?
संत तुकाराम यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे.
यापैकी कोणता रक्त गट नाही ?
गवत संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
२.५ – ०.०५ / ५ = किती ?
एका व्यापाराने एक सायकल ५०० रुपयात विकत घेवून ४५० रु. ला विकली. तर त्या व्यापारास किती टक्के तोटा झाला ?
महाराष्ट्राची विधान परिषद सदस्यांची संख्या किती ?
एका सांकेतिक भाषेत SEAT हा शब्द PBXQ असा लिहितात तर त्याच भाषेत GLOW हा शब्द कसा लिहाल ?
ग्रामपंचायतीची मुदत किती वर्षे आहे ?
वयाचे मानाने ज्ञानेश्वर मोहन पेक्षा मोठा आहे. कृष्ण हा ज्ञानेश्वर पेक्षा लहान आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे ?
दोन मुलांनी २५ मासे पकडले. राजीवने शंकरापेक्षा ४ पटीने जास्त मासे पकडले, तर शंकर याने किती मासे पकडले ?
काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी १.५ व २ आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
पोलादी पुरुष हे सन्माननीय ओळख (टोपण नांव) कोणत्या मान्यवरांचे होते ?
टेलीफोनचा शोध कोणी लावला ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.