कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१६ Questions And Answers:
Select the time that a watch loose per day if its hands coincide every 64 minutes .
"तू जो कुडता मला दिला होतास, तो मी घातला आहे." - यातील गौण व मुख्य वाक्यांचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणती पर्याय मिळेल?
‘सुवाच्य' याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणती नाही ?
'ज्याच्या हाती ससा तो पारधी' - यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?
"वक्त्याच्या भाषणात तर्कसंगती आणि संदर्भ यांचा अभाव होता. मात्र अतिशय आवेशपूर्ण असे त्यांचे भाषण झाले. अध्यक्षांनी समारोप करताना 'यांच्या विद्वत्तेची मी काय पावती देणार?' असे उद्गार काढले."
यामधून त्यांनी काय सुचवले?
'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?
'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -
सेलची जाहिरात वाचून हौसेने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळ्यातली किमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले - 'केवढ्याला झाली ही खरेदी _______"
- या वाक्यानंतर रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते?
‘तुणतुणे वाजविणे' हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो ?
'आधणातले रडतात आणि सुपातले हसतात.' - म्हणजे काय?
'उधारीचे पोते सवा हात रिते', ही म्हण काय सुचवते ?
'सूज्ञास अधिक सांगणे न लगे.' - या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
शुद्ध शब्द कोणता?
‘टिटवी देखील समुद्र आटवते.' - या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचवणारी म्हण पुढीलपैकी कोणती ?
पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत ?
''वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाच्या नव्या कंपनीत गुंतवली. पुढे ती कंपनीत बोगस निगाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले. म्हणतात ना_____!"
- रिकाम्या जागी कोणती म्हण वापरता येईल?
'जनतेने त्यांना तिसयांदा निवडून दिले.' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.
"तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ.'' - या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?
'ग्रह' या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.