STI Pre - 2013

STI Pre - 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Which of the following ranks astronomical objects in ascending order of their size correctly?

162.

खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तुंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणत्या ?

163.

Housing wiring is made with all points in parallel connection 

164.

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण

165.

Which ore contains Copper and Iron ?

166.

खालीलपैकी कोणत्या धातुके मध्ये तांबे व लोखंड आहेत ?

167.

The bending of a beam of light when it passes obliquely from one medium to another is known as

168.

एका माध्यमाकडून दुसच्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला __________ ओळखले जाते. 

169.

The main symptom of Gambian fever is

170.

गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ? 

171.

Select appropriate number from the given alternatives to substitute variable M in the following set of equations : 

172.

पुढे दिलेल्या समीकरण संचातील M या चलासाठी उचित संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा : 

173.

In a certain code language, the word KOLHAPUR is written as PLOSZKFI. Then how will the word TASGAON be written in the same code language ?

174.

एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल ?

175.

The heights of 4 students are W, X, Y, Z and 2X = W + Z, 2W = X + Y, 2Y = W. Then what will be the sequence of their heights ?

176.

चार विद्याथ्र्यांची उंची W, X, Y, Z अशी आहे आणि 2X = W + Z, 2W = X + Y, 2Y = W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल ? 

177.

Various terms of a letter series are given, with one term missing, shown by (?). Find out the missing term out of the given alternatives. 

178.

एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा. 

179.

Mr. Garg is in-charge of the sitting arrangement of the speakers of four political parties, A, B, C and D, on the dais. In addition to these speakers, there is a coordinator. The speakers' names including the coordinator are, Jere, Hamid, Khemu, Thapa and Patel.
The coordinator must sit in the middle that is on the third seat.

The speaker of party C does not want to sit next to the speaker of party D.

Patel represents party A.

The speakers of party B and C, will sit on either side of the coordinator.

Hamid is not the coordinator and will sit between Khemu and Thapa.

The coordinator will not sit next to Khemu or Patel.

Jere is the speaker of party C and will sit on seat number four.
Who is the coordinator ?

180.

मंचावर A, B, C व D या चार राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसविण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवक्त्यांबरोबर एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे, हमीद, खेमू, थापा वे पटेल अशी आहेत: 

समन्वयकाने मधल्या म्हणजे तिस-या आसनावरच बसायला हवे. 

C या पक्षाच्या प्रवक्त्याला D या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही. 

पटेल हे A या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. 

B व C या पक्षांचे प्रवक्ते समन्वयकांच्या दोन्ही बाजूंना बसतील. 

हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील.

समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. 

जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील. 

कोण समन्वयक आहे ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.