STI Pre - 2013

STI Pre - 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

What is true of the report submitted by the Thirteenth Finance Commission on December 30, 2009?

a. The Thirteenth Finance Commission has justified the existing constitutional arrangement of division of taxes between the Centre and the States, many direct taxes being levied and collected by the Centre but the proceeds are shared with the States.

b. Poorer states stand to gain from three major subsidies viz. food, fertilizer and petroleum as they get adequate share therefrom and should therefore be continued as such.

122.

तेराव्या वित्त आयोगाने दिनांक 30 डिसेम्बर 2009 रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरे आहे ? 

अ. तेराव्या वित्त आयोगाने सध्याची केन्द्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिय पद्धत न्याय्य मानली आहे : बरेच सरळ कर केन्द्राने लादणे व सकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटणे. 

ब. गरीब राज्यांना अन्न, खते व पेट्रोलियम या तीन मुख्य सब्सिडीज (उपुदाने) मुळे फायदा होतो कारण त्यांना विधान ‘अ’ खरे आहे परंतु 'ब' नाही.त्यातून पुरेसा आधार/भाग मिलतो आणि म्हणून आहे तरया त्या चालू राहावयास हव्यात.

123.

Find out the reasons for structural unemployment in India.

a. Jobless growth

b. Increase in Labour force 

c. Inappropriate Technology

d. Inappropriate Education System 

124.

खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा.

अ. काम रहित वृद्धि 

ब. श्रमशक्ति वर्गात वाढ

क. अनुचित तंत्रज्ञान 

ड. अनुचित शिक्षण प्रणाली

125.

Arrange the following countries in a descending order according to their share in Indian FDI for 2012 - 13. 

a. Japan

b. Singapore 

c. Netherlands

d. Mauritius

126.

सन 2012 - 13 या वर्षासाठी भारतातील थेट विदेशी गुंतवणूकीतील हिश्यानुसार पुढील देशांची घटत्या क्रमाने मांडणी करा. 

अ. जपान

ब. सिंगापूर 

क.नेदरलँडस

ड. मॉरिशस

127.

Which of the following concepts are devised and standardised by National Sample Survey Organisation and accepted by Planning Commission for analysing dimensions of unemployment problem ? 

a. Usual status unemployment 

b. Current daily status unemployment

c. Current weekly status unemployment

d. Usual monthly status unemployment

128.

खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी द्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्विकारली गेली ?

अ. सर्वसाधारण बेकारीची स्थिती 

ब. वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती

क. वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती 

ड. सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थिती 

129.

Which among the following committees recommended the reduction in priority sector lending from 40% to 10%?

130.

खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्कयांवरून 10 टक्कयांवर कमी करण्याची शिफारस केली ?

131.

Arrange the following countries in descending order of their HDI value for 2011.

a. Norway

b. Australia
c. China 

d. India

132.

2011 या वर्षीच्या मानव विकास निर्देशांक मुल्यांकाच्या उतरत्या क्रमात पुढील देशांची मांडणी करा. 

अ. नॉर्वे 

ब. ऑस्ट्रेलिया 

क. चीन 

ड. भारत

133.

Consider the following two statements : 

a. India has the largest irrigated area among all the countries in the world.

b. India's irrigation potential increased from 23 million hectares in the pre-plan period (i.e. 1950-51) to 89 million hectares at the end of 1996 - 97. Now state whether :

134.

पुढील दोन विधानांचा विचार करा :

अ. जगातील सर्व देशांमध्ये भारतात सर्वात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे.

ब. भारतातील सिंचन क्षमता योजनापूर्व म्हणजे 1950 - 51 च्या 23 दशलक्ष हेक्टर पासून 1996-97 च्या 89 दशलक्ष हेक्टर पावेतो वाढली आहे. 

आता सांगा की. 

135.

The share of Agricultural Sector in Total Gross Domestic Product at 1900 - 2000 prices in percentage terms has decreased from 56-5 in 1950 – 51 to 13.6 in 2012 - 2013. Here the term Agriculture includes

136.

एकूण स्थूल देशान्तर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900 - 2000 किंमतींवर, टक्केवारीच्या स्वरूपात 1950 - 51 च्या 56-5 पासून 2012-2013 च्या 13-6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मीलित आहे ?

137.

The process of industrialization launched as a conscious and deliberate policy under Industrial Policy Resolution of 1956 and vigorously implemented under the Five Year Plan involved heavy investments in building up capacity over a wide spectrum of industries. As a result over the last nearly 50 years 

a. Industrial production went up by about 5 times.

b. India became the fifth most industrial country of the world.

Now state whether :

138.

सन 1956 च्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने चालू झालेला औद्योगिकरणाची प्रक्रीया विविध पंचवार्षिक योजनेत तितक्यात जोशात राबविली गेली जीत विविध उद्योगांची क्षमता वाढविण्यावर भरीव खर्च केला गेला. त्यामुळेच मागील 50 वर्षात 

अ. औद्योगिक उत्पादन 5 गुणे वाढले. 

ब. भारत जगातील पाचवे सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र झाले.

आता सांगा की :

139.

As per the National Commission on Rural Labour : 

a. The new strategy has favoured big peasants and the small farmers have lagged behind as they do not have the required resource base, the requisite knowledge and risk bearing capacity. 

b. The rural poor should be absorbed in agriculture as owner cultivators. 

140.

ग्रामीण मजदूरांकरिताच्या राष्ट्रीय कमीशन प्रमाणे :

अ. नवीन धोरणांमुळे मोठवा शेतक-यांचा फायदा झाला आहे, लहान शेतकरी मागे पडले कारण त्यांच्याकडे आवश्यक साधनसंपत्ती, ज्ञान नाही व आपत्तीला तोंड देण्याची क्षमता नाही. 

ब. ग्रामीण गरीबांना शेतीमध्ये मालक शेतकरी म्हणून सामावून घेतले पाहीजे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.