STI Main 2015- Paper 2

STI Main 2015- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Which of the following is provided as the annual level support in monetary terms extended to agriculture sector by the member countries as per the provision of WTO?

162.

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) सभासद देशांना शेती क्षेत्रासाठी पैशाच्या स्वरूपात वार्षिक पातळीवर मदत म्हणून खालीलपैकी कोणती सवलत देण्यास परवानगी आहे?

163.

Consider the following statements : 

(a) NITI Ayog has replaced the Planning Commission from 2nd October, 2014

(b) Mr. Arvind Panagariya is its Vice - Chairman.

(c) It has adopted bottom-up approach in development process.

Which stateinent is correct ? 

164.

खालील विधानांवर विचार करा :
(a) निती आयोगाने 2 ऑक्टोबर, 2014 पासून नियोजन आयोगाची जागा घेतली आहे. 

(b) श्री. अरविंद पानगढीया हे त्याचे उपाध्यक्ष आहेत.

(c) विकास प्रक्रियेत तळातून शिखराकडे असा दृष्टीकोण त्याने स्विकारला आहे.

कोणते विधान बरोबर आहे ?

165.

The Fiscal Responsibility and Budget Management Bill (FRBM) was aimed at :

(a) Eliminating revenue deficit 

(b) Reducing fiscal deficit

(c) Containing growth of public debt 

(d) Reducing defence expenditure 

Answer options :

166.

फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट बील (FRBM) ची ही उद्दीष्ट्ये होती : 

(a) महसूली तूटीचे उच्चाटण करणे 

(b) राजकोषिय तूट कमी करणे 

(c) वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे 

(d) संरक्षण खर्चात कपात करणे पर्यायी उत्तरे : 

167.

Which of the following is the features of VAT ?

168.

खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शविते ?

169.

What is the main role of NITI Ayog which replaces Planning Commission ?

170.

नियोजन आयोगाऐवजी कार्यान्वित केलेल्या 'निती' आयोगाची मुख्य भूमिका काय आहे?

171.

The expenditure of the Government on 'law and order' is classified as

172.

सरकारचा 'कायदा व सुव्यवस्था' यावरील खर्च हा ________ आहे.

173.

Non - tax revenues come from : 

174.

करेत्तर महसूल खालीलपैकी कोणत्या स्त्रोतातून येतो? 

175.

Indirect taxes have ____effect on the society.

176.

अप्रत्यक्ष करांचा समाजावर __________ परिणाम होतो.

177.

Who has been given the mandate to negotiate multilateral rules in services ?

178.

सेवाक्षेत्रात चर्चाकरून बहुदेशीय नियम कायदेशीररीत्या हुकूम देऊन कोणी दिले?

179.

The function of finance commission is for make recommendations to the President in respect of : 

(a) The distribution of net proceeds of taxes to be shared between the union and the state.

(b) The principles which should govern the payment by the union grant-in-aid to the revenue of the state. 

(c) Any other matter concerning financial relations between the union and the state. 

(d) All of above Answer options :

180.

वित्त कमीशनचे कार्य हे राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आहे?

(a) कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार व केन्द्र सरकारांना वाटणी करणे.

(b) केन्द्राच्या अनुदानातून राज्यांना उत्पन्न देणाच्या प्रदानाची तत्वे ठरवणे.

(c) दुसरे कोणतेही प्रकरण जे राज्यसरकार व केंद्रसरकार यातील वित्तीय संबंधाशी निगडीत आहे.

(d) वरीलपैकी सर्व पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2015- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.