STI Main 2015- Paper 2

STI Main 2015- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Important sources of state government revenue are : 

(a) State's own taxes

(b) State's share in the tax proceeds of the central government

(c) Grants-in-aid and other contribution from the centre 

(d) State's Own non - tax revenue

Answer options :

182.

राज्यसरकारचे महत्त्वाचे महसूलाचे हे मार्ग आहेत.

(a) राज्य सरकारचे स्वत:चे कर

(b) केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा 

(c) केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत 

(d) राज्य सरकारचा कराच्या स्वरूपात नसलेला महसूल 

पर्यायी उत्तरे :

183.

Following are the councils working under General Council of WTO : 

(a) Council for Trade and Development 

(b) Council for Trade in Goods 

(c) Council for Trade in Services 

Which of the above council are actually working under the General Council ?

184.

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) सर्व-साधारण परिषदेच्या अंतर्गत खालील समित्या कार्यरत आहेत :
(a) व्यापार आणि विकास परिषद 

(b) वस्तुविषयक व्यापार परिषद

(c) सेवाविषयक व्यापार परिषद 

वरीलपैकी कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत ?

185.

WTO replaced GATT and came in existence on __________ .

186.

जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना (WTO). रोजी अस्तित्वात आली.

187.

Structural changes in India's imports since 1951 shows : 

(a) Rapid growth of industrialisation which needs necessary imports of capital goods and raw materials.
(b) Growing imports of raw material on the basis of liberalisation of imports and exports.

(c) Declining imports of food grains and other consumer goods. 

(d) Sharp rise in international prices of oil. 

Answer options :

188.

भारताच्या आयातीतील 1951 नंतरचा बदल हा खालीलपैकी कोणत्या कारणांनी झाला?

(a) औद्योगिकरणाच्या जलद गतीने होणत्या वाढीमुळे लागणारी भांडवली वस्तु व कच्या मालाची आयात.

(b) उदारीकरणामुळे निर्यातीला लागणारी वाढती कच्या मालाची आयात. 

(c) अन्नधान्याची व इतर ग्राहकवस्तूंची कमी होणारी आयात.

 (d) तेलाच्या जागतिक किंमतीत होणारी लक्षणीय वाढ. 

पर्यायी उत्तरे : 

189.

The new Direct Tax Code (DTC) removed most of the categories of exempted income like : 

(a) ULIPS - United Linked Insurance Plan

(b) Equity Linked Mutual Funds 

(c) Term Deposits   

(d) National Saving Certificates 

Answer options : 

(a) and (b) only

190.

नवीन प्रत्यक्ष कर कोड (डीटीसी) यात बहुतेक कोणते माफ केलेले उत्पन्न काढून टाकले? 

(a) युलीप (युनायटेड लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन) 

(b) इक्वीटी लिंक्ड म्युच्युअल फंड

(c) मुदत ठेवी 

(d) नेशनल सेव्हींग सर्टीफीकेट्स 

पर्यायी उत्तरे :

191.

Which of the following has introduced Multidimension Poverty Index'?

192.

'विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?

193.

Civil aviation in India suffers from the following weakness : 

(a) High cost of operation

(b) High dependence on foreign suppliers 

(c) Inadequate trained manpower.

Which of the statements given above is correct?

194.

भारतातील नागरी विमान वाहतूकीच्या मर्यादा खालील प्रमाणे आहेत.

(a) चालवण्याचा अधिक खर्च

(b) परकीय पुरवठादारावर अधिक अवलंबून राहणे

(c) अपूरे प्रशिक्षित मनुष्य बळ 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

195.

Which are the reasons for the increase in expenditure of the state ?

(a) Expansion in civil administration 

(b) Higher salaries and wages due to rise in prices and cost of living
(c) Increase in the provision of government services in the form of education and public
health 

(d) Increased development expenditure Answer options :

196.

खालीलपैकी कोणते खर्च गज्यसरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहेत?

(a) नागरी प्रशासनाचा विस्तार 

(b) वाढत्या किंमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार

(c) सरकारचा शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च 

(d) विकासखर्चातील वाढ

पर्यायी उत्तरे :

197.

Which of the following constitute long-term objective of economic planning in India ? 

198.

खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दिर्घकालीन उद्दिष्टांमध्ये समावेश होतो? 

199.

Which of the following is not the important cause of unemployment in India ?

200.

भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण, हे महत्वाचे नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2015- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.