STI Main 2011- Paper 2

STI Main 2011- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

In a certain code 'LONDON' is written as 'HPOEPO' then which of the following words is written as 'DVOHSZ' ?

82.

जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ? 

83.

Choose the missing figure in the series. 

84.

पुढील शृंखला मध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

85.

Suppose the distance between Mumbai and Nagpur is 750 k.m. At a time both trains start at 9.00 a.m. from the opposite sides one at a speed of 70 km. and the other at 55 k.m. per hour, then at what time will these trains meet each other?

86.

समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

87.

If the product of two figures is 53125 and G.C.D is 25 then which is the smallest figure?

88.

जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

89.

If  then what are the values of m and n?

90.

समजा  तर m व n च्या किंमती काय असतील ?

91.

Which is the smallest fraction in the following sequence ? 

92.

खाली दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 

93.

In a family there are four members. The sum of their ages is 122 years. If father and son are older than mother and daughter by 8 years respectively and the age of the son is half that of his father, what is the age of the daughter ?

94.

एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

95.

In the above figure A = the number of persons in service, B= number of persons travelling by bus, C = number of persons travelling by railway. Find the number of serving men that travel.

96.

खाली दिलेल्या आकृतीत A ही संच नोकरी करण्याच्या माणसांचा आहे. B-बसने प्रवास करणा-या माणसांचा आहे व C. रेल्वेत प्रवास करणा-या माणसांचा आहे. किती नोकरी करणारी माणसे प्रवास करतात ते शोधा. 

97.

Complete the series  

98.

खाली दिलेल्या प्रश्न चिन्हांच्या जागी योग्य पर्याय शोधा  

99.

Which of the following pairs has figures with the same value ?

100.

खालीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या समान आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.