MahaNMK > Question Papers > STI Main 2011- Paper 2

STI Main 2011- Paper 2

Q. 1

आक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणूकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला ? 

Answer
Report
Q. 2

विशेष पटपडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची शाळेमधील हजेरी तपासण्याचे काम सुरू करण्याकरिता शासनाने परिपत्रक केंव्हा काढले 

Answer
Report
Q. 3

छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 4

आंध्र प्रदेशात कोणत्या मागणीसाठी रेलरोको आंदोलन ऑक्टोबर 2011 मध्ये केले गेले 

Answer
Report
Q. 5

महिलांच्या 12 व्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?

Answer
Report
Q. 6

1 जून 2011 मध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 7

कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टो. 2011 मध्ये अंत झाला ?

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 8

गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 9

कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ? 

Answer
Report
Q. 10

शेतक-यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्हयात ऑक्टो. 11 मध्ये सुरु केली ?

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.