SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९

SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.
कोवॅक्सिन ही COVID-19 लस भारत बायोटेकने कोणाच्या सहाय्याने तयार केली ? 

62.
"रिसर्च अँड अॅनालिसीस विंग' ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?

63.
राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?

64.
'हिमालयाची सावली' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?

65.
खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत की, जे 5 नंतर लगेच आले आहेत; पण त्यांच्यापुढे 3 आलेले नाहीत ? 5742557358574915735732755753

66.
'न, न, ण, बा, य' हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल ?

67.
एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे 9 मीटर चालत गेली, रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे ?

68.
1680718 = ?

69.
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?

70.
खालीलपैकी 'अभ्यस्त शब्द ओळखा.

71.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
29, 40, 44, 52, 59, 73, ?

72.
महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे ?  

73.
फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकुण सेकंद किती ?

74.
रांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेशचा रांगेत पंधरावा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती लोक आहेत ?

75.
मुंबई ते गोवा है 540 कि.मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?

76.
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात ?

77.
'684948' या संख्येतील 8 या स्थानिक किंमतीतील फरक किती ?

78.
खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
"तो मुलगा अशक्त आहे"

79.
'ब' हा 'अ' ला म्हणाला की, तुझी आई माझ्या आईची सून आहे. तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण?

80.
120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.