SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९

SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
सोडवा (2468 + 2433 )2 - 4 x 2468 x 2433 = ?

42.
पासष्ट किग्रॅ वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किग्रॅ ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन काय ?

43.
753424 चे वर्गमूळ किती ?

44.
भिन्न संख्या ओळखा.
29, 49, 64, 125, 343

45.
खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
'सरावात सातत्य म्हणजे हमखास यश'

46.
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात, त्यास काय म्हणतात ?

47.
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?

48.
टोकियो 2021 ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते ?

49.
'मिडनाइट चिल्ड्रेन' या कादंबरीचे लेखक कोण ?

50.
बेरीज करा : 99999 + 999 + 99 + 9= ?

51.
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रु. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली?

52.
'नाविक' या शब्दाचा संधीविग्रह-

53.
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

54.
अ, ब आणि क नळानी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल ?

55.
सहा माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. क आणि हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. व हा अ च्या जवळ उभा आहे अ हा फ पासून चौथा आहे तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहे ?

56.
राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था कोठे आहे ?

57.
'आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे' या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधा.

58.
मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच परंतु दीपिकापेक्षा उंच आहे तर राधिका ही :

59.
तापी नदीचा उगम कोठे झाला ?

60.
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF पुणे (ग्रुप २) पोलीस भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.