SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१

SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
शामा चित्र काढत राहील. या वाक्याचा काळ ओळखा. 

42.
पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

43.
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 
तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण

44.
अबब ! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

45.

तू काही आता लहान नाहीस  -  या साठी होकारार्थी पर्याय निवडा.

46.
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

47.
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ? 

48.
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ?

49.
खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. 
अधांतरी लोंबकळणारा 

50.
नाचता येईना अंगण वाकडे

51.
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 
 1, 8, 9, ------,  25, 216, 49 

52.
पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 
ACBD, EGFH, IKJL, MONP, PQRS 

53.
खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असलेला संबंध दर्शविते.

54.
विसंगत पर्याय ओळखा. 

55.
विसंगत पर्याय ओळखा.

56.
जर AURANGABAD = EYVERKEFEH तर NAGPUR = ?

57.
जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

58.
एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ?

59.
A हा B पेक्षा कमी धावतो आणि Bहा C च्या वेगाएवढ्या वेगाने परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तर A शी तुलना करता C कसा धावतो ? 

60.
पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही उजव्या बाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.