SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१

SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालायची स्थापना कोणी केली ? 

22.
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

23.
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ? 

24.
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ? 

25.
व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित  आहे ? 

26.
खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

27.
खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द आहे ? 

28.
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

29.
संयुक्त नसणारा स्वर ओळखा.

30.
गिरि + ईश

31.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 
पंकज लांब दोरी आणायला गेला. 
पंकज दोरी आणायला लांब गेला. 

32.
लिंग बदला : बोका

33.
लिंग ओळखा  -  सोने

34.
सुखद या शब्दाचा विग्रह करा.

35.
ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

36.
खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे ?

37.
मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

38.
वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा. 

39.
सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

40.
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा  -  शास्त्र 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF नागपूर (ग्रुप ४) पोलीस भरती २०२१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.