सोलापुर आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:
मुंबईहून एका विमान ताशी 670 किमी वेगाने एडनला तासांत पोहचले तर प्रवासाचे अंतर ?
विसंगत शब्द ओळखा : अभ्रक, सोने, चांदी, तांबे
एका शहराची लोकसंख्या 347567 आहे. त्यापैकी 175615 स्त्रिया आहेत, तर त्या शहरात पुरुष किती आहेत?
प्रती सेकंद 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा तशी वेग किती?
पुढील संख्यांची सरासरी काढा.
115 + 225 + 315 + 412 + 300 = _______________
50 रुपयास खरेदी केलेली वस्तू 47 रुपयात विकली गेली तर या व्यवहारात किती टक्के तोटा झाला?
गुलामगिरी, शेतकाऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे कर्ते___________
भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून ___________ यांना ओळखले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते?
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा ही जलाशये _________ जिल्ह्यात आहेत.
एका सांकेतिक लिपीत COMPUTER = 56743289 टा PURE = ?
? ला 13ने भागल्यास उत्तर 13 येते तर ? जागी?
रायगड किल्ला _____________ या नदीकाठी पाचाळ येथे वसला आहे.
सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
महाराष्ट्रात _____- येथे हिवाळी अधिवेशन भरते
Nelson went to _____ sea at ________ early age.
Tagores Geetanjali was translated _________ Many languages
49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी किती?
Choose the correct preposition
He will not come in __________ he is asked.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.