सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019

सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
 विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे. तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या ?

82.
'आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

83.
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल ?

84.
'विदुषी' या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

85.
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3 : 5 आहे. दुसरी व तिसरीचे 3 : 4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?

86.
क्रिडांगण या शब्दाचा समास ओळखा.

87.
टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही ?

88.
दरसाल दरशेकडा 12 दराने 10,000 रु. चे 5 वर्षाचे सरळव्याज किती ? 

89.
'कुचीपुडी' हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?

90.
'ऐहिक' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

91.
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?.

92.
हेमंत 20 km/hr या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी.अंतर धावण्यास किती वेळ लागेल?

93.
हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस' या ओळीतील अलंकार ओळखा.

94.
.......... समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.

95.
J,  L,  N,  P,  ?
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल 

96.
इंग्लंड  :  अटलांटीक महासागर  : :  ग्रीस  :  ?

97.
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना…........ म्हणतात.

98.
मालिका पूर्ण करा.
al,  cn,  ep,  ?,  it,  kv

99.
महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

100.
दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.