सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019

सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ? 

42.
तारापूर पॉवर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?

43.
राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

44.
एका व्यववहारात रु. 7,200 नफा अनुक्रमे अ, ब, क ला 2 : 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती ?

45.
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

46.
एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. तर एकूण विद्यार्थ्याचे सरासरी वय किती ?

47.
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?

48.
A = 1, B = 2, C = 3 तर Y = ?

49.
इंग्रजी वर्णमालेतील चार अक्षरांच्या गटापैकी वेगळा गट ओळखा. 

50.
10 ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील ?

51.
2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तेच काम 4 माणसे किती दिवसात पुर्ण करतील?

52.
3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल ?

53.
एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील ?

54.
एक + एक' या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा. 

55.
'समुद्र' या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ? 

56.
मंगेश 240 अंतर 8 तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि.मी. प्रतितास वाढवावा लागेल ? 

57.
पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ?

58.
10 बगळे 10 मिनिटांत 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील ?

59.
वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते ?

60.
जर POLICE  :  COLEPI : :  MASTER  :  ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.