रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019

रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
6, 2, 12, 6, ?, 12, 30
उचित उत्तर निवडा.

22.
एका रांगेत पाच मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. अनिता, अस्मिताच्या  शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर शेजारी कोण आहे?

23.
घरातील एका भिंतीवरील घड्याळ्यात 3 वा. 25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?

24.
18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?

25.
इ.स. 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षांतील नववर्षदिन कोणत्या दिवशी आला होता?

26.
पुढील पदाच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील? 931527486006 ? 47251 ? 9

27.
या गटात न बसणारी संख्या ओळखा.

28.
पंकज पूर्वेकडे 7 कि.मी. चालत जावून मित्राच्या घरी पोहचला नेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोनामध्ये वळून 4 कि.मी. जावून दोघे हॉटेलमध्ये पोहचले, हॉटेल हे बसस्टॅण्ड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व-पश्चिम स्वरुपाचे आहे. बसस्टॅण्डच्या दक्षिणेला 1 कि.मी. अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिमेला 16 कि.मी. अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 कि.मी. अंतरावर आहे आणि ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. या परिस्थितीवरून पुढे काही विधाने दिले आहे. त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहे ते सांगा.

29.
च  ही ज ची मुलगी आहे. ठ हा ट चा मुलगा आहे. ढ ही झ ची मामी आहे. ड हा छ चा पती आहे. ठ ची पत्नी ढ ही ज ची सून आहे. च  ची मुलगी झ ची आजी ट आहे. ड चे वडिल ज असून झ ला दोन मामा आहेत. छ ही ट ची सून आहे. दिलेल्या माहिती प्रमाणे ज आणि ट चे एकूण किती मुलगा - मुलगी आहेत?

30.
तर्क:
अ) सर्व सिंह वाघ आहेत.                       ब) सर्व बाघ चित्ते आहेत.
क)काही चित्ते लांडगा आहेत.                 ड) कोणताही लांडगा हत्ती नाही.
खालीलपैकी कोणते अनुमान प्रत्येक परिस्थीतीमध्ये बरोबर असेल?

31.
0,  7,  26,  63, ?

32.
खालीलपैकी अचूक उत्तर ओळखा.
11 173 15
10 52 2
7 ? 9

33.
चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजुच्या मध्यबिंदूवर आठजण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे. राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला, जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत. परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?

34.
CZ  GU  KP  ??  SF

35.
एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे. तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्याचा कमांक किती आहे?

36.
20 वर्षापूर्वी अमित व दज्ञेश  यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 होते. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर अमित व दजेश यांच्या वयांतील अंतर किती आहे?

37.
एका बसस्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटापूर्वी गेली. आता गाडी 03.15 ला आहे. प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे. तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?

38.
दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला कितीवेळा ओलांडील?

39.
एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेटाईन डे साजरा करताना सांकेतिक भाषेत मैत्रिणीना काय देता येईल ?

40.
दूध : लिटर :: ? : मीटर

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.