रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019

रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?

2.
एअर फोर्स अॅकडमी कुठे आहे?

3.
मिझोरमची राजधानीचे नाव काय आहे?

4.
2018 चे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले?

5.
सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?

6.
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?

7.
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.

8.
”ध्वनिचा अभ्यास” याचा शास्त्रीय नाव काय असतो?

9.
चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे?

10.
लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

11.
Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?

12.
भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?

13.
गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

14.
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?

15.
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

16.
भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी (Gene Bank of wheat) कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?

17.
श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते?
(सर्वांत योग्य पर्याय निवडा)

18.
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?

19.
पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

20.
ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रत्नागिरी जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.