रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019

रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत ?

22.
भारतातील -------------- या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

23.
गोमती, घाया आणि कोसी या नदया ............... या नदीच्या उपनदया आहेत.

24.
शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

25.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?

26.
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता?

27.
सरळरूप दया.
(1/48x100) + (1/100x52) - (1/52 x 48)

28.
एका द्रावणामध्ये 'अ' मिश्रण व 'ब' मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे, त्या मिश्रणामध्ये 'ब' मिश्रण 3 लिटर अधीक वाढविल्यास नविन प्रमाण 4:5 होते तर 'अ' मिश्रण किती होते?

29.
एका शेतकऱ्याकडे काही गायी आणी काही कोंबडया आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणी पाय 140 असेल तर कोंबडयाची संख्या किती?

30.
12 आणी 30 चे तृतीय प्रमाण पद काढा?

31.
एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रु. घ्यावे लागतात, तर दिड डझन आंबे घेण्यासाठी किती रु. घ्यावे लागतील?

32.
0.4 +1/0.4 = किती ? 

33.
जर 15, 12, 18, 24, x ची सरासरी 20 आहे, तर x ची किंमत किती ?

34.
दोन संख्यापैकी पहीली संख्या ही दुसऱ्या संख्यापेक्षा 4 ने लहान आहे, जर पहील्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?

35.
जर √2x= = 64 असेल तर x ची किंमत किती ?

36.
(√52 - 42) ची किंमत किती

37.
एक कपाट 10,000 रु खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15 टक्के तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री कितीला केली असेल ?

38.
रेल्वे तिकिटांचे दर शे. 20 ने वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढवले तर मूळ वाडयात शेकडा वाढ किती झाली?

39.
रु.200 च्या वस्तूची किंमत 20 टक्के ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20 टक्के ने कमी केली, तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल?

40.
एका दुकानदाराने 10 वस्तुंच्या खरेदीवर 1 वस्तु मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.