रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019

रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
खालीलपैकी कोणत्या पर्याय योग्यरित्या जुळत नाही

2.
रत्नागिरी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ?

3.
लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?

4.
खालील नमूद कोणत्या जिल्हयात कृषी विद्यापीठ नाही ?

5.
रत्नागिरी जिल्हयातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ?

6.
सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे ?

7.
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला ?

8.
रत्नागिरी जिल्हयात किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?

9.
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

10.
चपराळा अभयारण्य कुठे आहे ?

11.
बक्सारची लढाई कधी झाली ?

12.
आधुनिक भारताचा जनक' म्हणून कोणाला सांगतो ?

13.
रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?

14.
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ................ शी संबंधित होता.

15.
'आकाशवाणी' ही कविता कोणी लिहिली ?

16.
खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे ?

17.
खालील विधानांची शक्यता पडताळून त्याखालील पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
) बलवंतराय मेहता समितीने 24 नवंबर 1957 साली अहवाल सादर केला.
) अशोक मेहता समितीने दोन स्तरीय पंचायत राजची शिफारस केली.
) देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 ला झाला.

) बलवंत राय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था दोन स्तरीय आहे.

18.
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?

19.
'हत्ती' हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे ?

20.
कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रत्नागिरी पोलीस बॅन्ड्समन भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.