राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

महाराष्ट्रात जमीनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण ?

22.

पुढील विधाने विचारात घ्या : 

1) म. लोक सेवा आयोगाची स्थापना 1-5-1960 ला झाली. 

2) मुंबई लो.से.आ. पूर्वी मुंबई व गुजरात राज्यांसाठी होते. 

3) आयोगाचे मूळ मुंबई व सिंध साठीच्या आयोगात आहे. 

कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

23.

भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?

24.

भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

25.

भारत सरकार अधिनियम, 1935 मधील 'सूचनापत्राचा' समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

26.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

a) गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे केले आहे. 

b) गुजरात हे देशातील दुसरे राज्य आहे ज्यात स्थानिक निवडणुकांत मतदान सक्तीचे केले आहे.

27.

खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा.

a) जी. व्हि. के. राव समिती 

b) बलवंतराय मेहता समिती 

c) अशोक मेहता समिती 

d) के. संथनम समिती

28.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

a) कलम 243-0 पंचायतींच्या निर्वाचन बाबीत न्यायालयाच्या हस्तक्षेपास रोख लावते 

b) कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतूदीनुसार निवडणूक याचिके द्वारा केले जाऊ शकते

29.

संसदेचा सदस्य जर संसदेच्या दुस-या सदनात बसलेला आढळला तर त्याला/तिला किती दंड भरावा लागतो ?

30.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?  

a) पंचायतीमध्ये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागा आहेत परंतु महिलांसाठी नाहीत 

b) विसर्जित झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाल उपभोगता येत नाही फक्त उर्वरित कालच उपभोगता येतो.

31.

इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयमॅक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडलेत ?

32.

प्रकाशाचे अस्तित्त्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?

33.

1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ह्यावर टाकलेल्या अणुबाँबमध्ये कोणते अणु इंधन (nuclear fuel) वापरले होते ?

34.

आपल्या पृथ्वीच्या सभोवती असलेल्या ओझोन (Ozone) आवरणाचा अवक्षय (depletion) झाल्याने, खालीलपैकी कोणत्या विकिरणाची प्रकाशन वृद्धि (exposure) वाढते ?

35.

फ्रेन्च शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला ?

36.

आधुनिक वैद्यकीय प्रतिमा तंत्रातील (Medical Imaging) सीटी स्कॅन (CT Scan) पद्धतीत खालीलपैकी कोणते विकिरण वापरले जाते ?

37.

पृथ्वीभोवती फिरणा-या उपग्रहाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? 

1) तो मुक्तपतन होणारा पदार्थ आहे 

2) त्याला त्वरण नसते 

3) तो स्थिर गतीने फिरतो 

4) त्यावर कार्य करणा-या बलाने झालेले कार्य शून्य असते

38.

नुकतेच प्रक्षेपित झालेल्या अग्नी-V ह्या क्षेपणास्त्रचा विकास भारतातील कोणत्या विज्ञान संस्थेने केला ?

39.

कोणत्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताने रूढ (classical) भौतिकीतून आधुनिक भौतिकीत संक्रमण (transition) झाले ?

40.

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केन्द्रस्थानी आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.