MahaNMK > Question Papers > राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

Q. 1

जर 

तर 

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 2

खालीलपैकी दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान तर्कसंगत आहे ?

विधान : जर याच वेगाने वायुप्रदूषण होत राहिले तर मानवी जीवनासाठी लागणाच्या ऑक्सीजनचे प्रमाण कमी होईल.

अनुमान :

(अ) वायुप्रदुषणामूळे हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते.
(ब) वायु प्रदुषणाने मानवी शरीराच्या वाढीवर परिणाम होतो.

पर्याय :

Answer
Report
Q. 3

महाराष्ट्रात ____________ लाख चौ. हे. क्षेत्र निमखाच्या पाण्यातील मच्छिमारीसाठी योग्य आहे.

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 4

महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र ____________ येथे आहे.

Answer
Report
Q. 5

शांतीस्वरुप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते ? 

Answer
Report
Q. 6

नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेला खात्रीदायक 'रस' कशा विरूद्ध परिणामकारक आहे?

Answer
Report
Q. 7

बोरॉन आणी कॅलशियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसतात ?

Answer
Report
Q. 8

सन 2009 मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर 14 वी जागतिक परिषद _________ येथे घेण्यात आली ?

Answer
Report
Q. 9

प्रश्न आकृति 

उत्तर आकृति

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 10

वर्ष 2009 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही. शांताराम पुरस्कार कुणास देण्यात आला? 

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.