राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात निर्मल ग्राम पुरस्कार विजेत्या गावांची संख्या जास्त आहे ?
तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्याने पाण्याची किती टक्के बचत होते?
बँकेमध्ये चालू खाते खालील घटक उघडतात.
जर 2.1=4.41
तर 3.1=?
पुढील आकृतीत त्रिकोणातील अंक 'राजकारणी' आहेत. वर्तुळातील अंक 'शास्त्रज्ञ' आहेत तर आयतातील अंक 'डॉक्टर' आहेत. तर 'राजकारणी' 'डॉक्टर' किती आहेत ?
पुढील आकृतीतील कोनांची संख्या किती ?
1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.
भारतातील __________ अंशाचे रेखावृत हे प्रमाण रेखावृत आहे.
प्रगतीशील करप्रणाली मुळे :
लगदा आणि कागद तयार करणाच्या कारखान्यातून निघणाच्या नि:सरणात काय आहे?
एका सांकेतिक भाषेत 'ENGLISH' हा शब्द 'FCNILHS' असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत ‘SELFISH' हा शब्द कसा लिहिला जाईल?
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
कर्ज प्रकरण तयार करतांना कर्ज मागणी अर्ज हा कोणत्या प्रकाराच्या कागदपत्रात मोडतो.
महाराष्ट्रात __________ या पिकाचे राज्यांतर्गत उत्पादन हे राज्यांतर्गत वापरापेक्षा अधिक आहे.
तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात ___________ % वाढ होते.
महाराष्ट्रातील जमीन वापराच्या टक्केवारीनुसार, निव्वळ पेरणी क्षेत्र साधारणतः ___________ % आहे.
ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर पहिल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
जर एका वर्तुळाचा परिघ 22 से.मी. असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?
खालीलपैकी कोणते कारण वैश्विक तापमान वाढीस व हवामान बदलास कारणीभूत नाही ?
भिन्न गट ओळखा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.