राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

31 जानेवारी, 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ‘ब्ल्यू मून' ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या :

अ. ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता.

ब. जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेन्डर महिन्यात दिसतात तेंव्हा दुस-या चंद्रास ‘सुपर मून' म्हणून संबोधले जाते.

क. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाते.

योग्य विधान/ने

पर्यायी उत्तरे : 

42.

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे.

ब. भारतात महाराष्ट्रास दसच्या सर्वोत्कृष्ट्र राज्याचे स्थान मिळाले आहे.

क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे.

ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हयास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे.

पर्यायी उत्तरे : 

43.

टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ? 

44.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.

ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत)

क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत)

ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे

45.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्य संस्थेवर 1 जानेवारी, 2019 पासून सुरु होणाच्या
तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड़े झालेली आहे.

ब. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणूकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली.

क. भारत हा यापुर्वी जिनेव्ही स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 - 2013 आणि 2013 - 2016 या
कार्यकाळासाठी निवडला गेला होता.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

46.

जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर) 

47.

खालीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहेत ?
अ. भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे.

ब. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरीनपूरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे.
क. म्यानमार बरोबर भारतीची 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम
आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते.

पर्यायी उत्तरे : 

48.

खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

49.

नुकताच 'बॉनेटहेड शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

अ. तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब. तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे : 

50.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य' (Special Category Status State) असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही.

ब. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मिर, आसाम आणि नागालँड या राज्यांना
विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजूरी दिली होती.

क. केन्द्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणा-या निधी पैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या
राज्यांना केन्द्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतील हाच निधी 60% असतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने चूकीचे/ची अहेत ?

पर्यायी उत्तरे :

51.

महंमद घौरीचे राज्यपाल व महंमद घौरीच्या मृत्यू नंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा.

52.

मौर्य पूर्व काळात भारत _________ म्हणून ओळखला जाई. 

53.

पुढील राज घराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा : 

54.

अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये _______ हा नवा उद्योग सुरु झाला. 

55.

जोड्या जुळवा :

56.

पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ? 

57.

जोड्या जुळवा :

58.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ. ते पुण्यातील एक लेखक होते.

ब. अस्पृश्यांच्या वस्तींमधे जाऊन ते त्यांना शिकवत.

क. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्त्याने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते .

ड. ते पुण्यातील हिंदूत्ववादी होते.

पर्यायी उत्तरे : 

59.

जोड्या जुळवा : 

60.

खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवड़ा ?

अ. मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे.

ब. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंन्दु या दोन्ही कलांचा प्रभाव आहे .

क. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे.

ड. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.