राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये (order of precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ? 

82.

पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत/होत्या. त्यातील कोण डावखोरे नाहीत नव्हते ? 

I. बरंक ओबामा

II. बिल क्लिन्टन

III. महात्मा गांधी

IV. नरेन्द्र मोदी

V. बिल गेटस्

VI. टॉम क्रूझ

VII. मेरीलिन मोन्रो

VIII. अंजलीना जोली

IX. अमिताभ बच्चन

X. सचिन तेंदुलकर

पर्याय : 

83.

'इंडियन ओपिनियन' हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले ?

84.

जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?

85.

भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचने (Basic Field Fornation) बाबत जोड्या लावा :

86.

___________ यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी ‘पोलादी पडदा (Iron Curtain) ही संज्ञा सर्वप्रथम वापरली.

87.

फक्त ___________ खंड वाळवंटाशिवाय आहे.

88.

केन्द्र-राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायतत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?

अ. स्वातंत्र्यापासून केन्द्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रितीने वाढवत आहे की राज्ये केन्द्रावर पूर्णपणे विसंबून रहातात.

ब. केन्द्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत.

89.

खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

90.

विवाहित मुलींकरिता त्यांच्या माहेरच्यांमार्फत साजरा केला जाणारा ‘निन्गोल चाकौबा' हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे ?

91.

‘थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे ?

92.

खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती' हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही ?

93.

द मेकिंग ऑफ द महात्मा' (The Making of the Mahatma) चे निर्देशन कोणी केले ?

94.

परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा : 

अ. व्हॉलीबॉल 

ब. बेसबॉल

क. बास्केट बॉल

ड. हँड बॉल

95.

सायना नेहवाल बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? 

अ. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

ब. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

96.

म्यानमार मध्ये 2015 च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर लष्करी अधिका-यांनी राष्ट्रीय संसदेतील _________ टक्के जागा स्वतः करताच राखून ठेवल्या आहेत.

97.

'टाइम' मॅगझीनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जॅकी कॉलिन्स असा केला होता. जॅकी कॉलिन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. ते कोणते ?

98.

इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अध्र्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हृदय विकाराच्या झटक्याने निवर्तले.त्यांच्याबाबत काय खरे नाही ?

99.

त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्या ने उंचीने 4 फूट पेक्षा कमी असलेल्या 21 वर्षांवरील लोकांची मोजणी केली व त्यांना Rs. 800 दर महिना आर्थिक सहाय्य देऊ करून इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला.

100.

खुशवंत सिंह जेंव्हा इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया चे संपादक होते, तेव्हा विकली ने शिखर गाठले.त्यांच्या लिखाणात येतात.____________. 

I. द हिस्टरी ऑफ शिखस्

II. द ट्रेन टू पाकिस्तान

III. द कंपनी ऑफ विमेन

IV. द सनसेट क्लब

V सेक्स, स्कौच एन्ड स्कॉलरशिप

VI. विथ मैलिस टुवर्ड्स वन अँड ऑल 

VII. नॉट अ नाइस मैन टु नो

VIII. द गुड, द बँड अँड द रिडिक्यूलस

कोणती त्यांची अखेरची कादंबरी ठरली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.