राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Remarkable five fields of National Knowledge Commission are __________ .

82.

उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी 1994 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली ?
(a) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

(b) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद

(c) रूसा (RUSA) (d) उच्च शिक्षण संचालनालय

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?

83.

देशातील पहिले स्मार्ट डिजीटल व्हिलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला?

84.

खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य नाही/त?
(a) ग्रामीण क्षेत्रासाठी विकास व संशोधन निधीची उभारणी करण्याचे कार्य नाबार्ड करते. (b) शेतक-यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नाबार्ड मदत करते.

(c) सहकारी पतसंस्थांची योग्य पुनर्रचना करून कार्यक्षमता वाढविण्याचे कार्य नाबार्ड करते.

पर्यायी उत्तरे :

85.

सन 2012-13 ते 2015-16 दरम्यान महाराष्ट्र शासनाने एका प्राइवेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीला महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत सबसीडी म्हणून किती कोटी रूपये रक्कम अदा केली?

86.

Twitter is used to ________ .

87.

अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत खालीलपैकी कोणती पदे समाविष्ट आहेत ? (a) अंगणवाडी कार्यकर्ती
(b) पर्यवेक्षीका

(c) बाल विकास प्रकल्प अधिकारी

(d) बाल आरोग्य अधिकारी

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?

88.

The National Skill Development Mission is supported by __________ .

(a) National Skill Development Agency

(b) National Skill Development Corporation 

(c) Directorate General of Training

(d) State Directorate of Education 

Answer options :

89.

जागतिक लोकसंख्या अनुमान 2017 नुसार सध्याच्या भारत आणि चीन यांच्या लोकसंख्या वाढीच्या दरानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकण्याची संभाव्यता कोणत्या वर्षात आहे? 

90.

स्थलांतर प्रामुख्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी होत असले तरी, या घटकाबरोबरच :
(a) प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितिवर मात करण्यासाठी मुळस्थान सोडले जाते.

(b) धार्मिक छळामुळे ही स्थलांतर होते.

(c) सततच्या युद्धाने बाधित देशातील लोक स्थलांतर करतात.

(d) वारंवार येणाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे लोक स्थलांतर करतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहे/आहेत ? 

91.

Establishment of National Knowledge Commission is on 13th June 2005 under the Chairmanship of __________ .

92.

जगातील सर्व लोकांच्या आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर रक्षण करण्यासाठी इ.स. 1948 ला कोणती संघटना स्थापना झाली?
(a) स्विडन आंतरराष्ट्रीय विकास संस्था

(b) अमेरिकन आंतरराष्ट्रीय बालक संकट निधी

(c) जागतिक आरोग्य संघटना

(d) जागतिक आरोग्य जपवणूक संघटना

वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत ?

93.

भारत सरकारने _______ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

94.

National Board of Accreditation (NBA) was initially established by __________ .

95.

इ.स. 1978 मध्ये रशियातील आल्माटा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक पातळीवर 'सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेला अनुसरून खालीलपैकी कोणते विचार मांडले?
(a) लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात

(b) सर्वांसाठी आरोग्य

(c) आरोग्य एक मूलभूत अधिकार

(d) आरोग्य हा वैयक्तिक अधिकार

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ? 

96.

Which of the following states does not have 'State Open University (SOUS ? 

(a) Odisha, Punjab, Haryana

(b) Bihar, Assam, West Bengal

(c) Chattisgarh, Uttarakhand, Assam 

Answer options :

97.

मानव संसाधन विकासाचे पुढीलपैकी कोणते महत्व सांगता येईल?
(a) भांडवलाची निर्मिती करण्याकरीता.

(b) मनुष्याच्या ज्ञानाची पातळी वाढविण्याकरीता.

(c) मनुष्यबळाची कार्यक्षमता व कौशल्य वाढविण्याकरीता.

(d) मनुष्याचे मनोधैर्य व दृष्टिकोण उंचावण्यासाठी.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

98.

1 जुलै, 2015 रोजी पंतप्रधान ग्राम सिंचाई योजना (PMGSY) सुरू करण्यामागचा उद्देश :
(a) देशात शेती उपयोगी जमीन तयार करणे.

(b) पाण्याचा अपव्यय कमी करणे.

(c) शेतात पाण्याचा वापर कमी करणे.

(d) पाणी बचत तंत्रज्ञान आणि सिंचन लागू करून पीक उत्पादन वाढविणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

99.

The Four Pillars of learning are suggested by ____________ .

100.

आशा (ASHA) ही स्त्री कार्यकर्ती खालीलपैकी कोणत्या विकास योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आली ?
(a) एकात्मिक बाल विकास योजना (ICDS)

(b) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP)

(c) एकात्मिक ग्रामीण आरोग्य मिशन (IRHM) (d) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM)

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.