राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करता येते.

(b) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधिशाला निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

2.

"माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतु येतो तसे हक्क मागोमाग येतील', असे कोणी म्हटले होते ?

3.

खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही? 

4.

संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणूकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालविण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो?

5.

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम - 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला?

6.

कोणत्या राज्यात विधीमंडळाची द्विगृही सभागृहे आहेत ?
(a) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश

(b) राजस्थान, गुजरात, गोवा

(c) हरियाणा, केरळ, जम्मू व काश्मीर

(d) मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल

पर्यायी उत्तरे :

7.

खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करून करण्यात आला आहे?

8.

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत IVA या विभागाचा समावेश करण्यात आला.

(b) ह्या विभागात कलम 51 A या एकमेव कलमाचा समावेश आहे.

(c) ह्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या दहा मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

(d) 89 व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 51 A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

9.

भारतीय संसदेमध्ये खात्यांशी संबंधित _______ स्थायी समित्या आहेत. प्रत्येक समितीत ________  सदस्य लोकसभेमधून आणि _______ सदस्य राज्यसभेमधून आलेले असतात.

10.

(a) भारतीय संसदेत 1968 मध्ये सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते.
(b) भारतात लोकपाल ही संस्था अद्यापही अस्तित्वात येवू शकलेली नाही. (जून 2018 पर्यंत)

वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे?

11.

भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ? (a) लोकसभा
(b) राज्यसभा

(c) पंतप्रधान
(d) राष्ट्रपती

(e) कायदा मंत्री

पर्यायी उत्तरे :

12.

भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

13.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.

(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.

पर्यायी उत्तरे :

14.

खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

15.

जोड्या जुळवा :

16.

खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

17.

खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?
(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

पर्यायी उत्तरे 

18.

राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :
(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.

पर्यायी उत्तरे :

19.

यादी -1 मधील मुद्यांची यादी - II मधील मुद्यांशी खाली दिलेल्या संकेतांआधारे अचूक जोडी जुळवा :

20.

अचूक जोड़ी कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.