राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

'सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले.'

या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

22.

पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

(a) एकत्र येणा-या वर्गातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्गसंधी म्हणतात .

(b) एकमेकांशेजारी येणारी वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. 

(c) जवळ-जवळ येणाच्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने व दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी म्हणतात. 

पर्यायी उत्तरे :

23.

खालील विधाने वाचा व योग्य उत्तर निवडा.

(a) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला धृवपद म्हणतात . 

(b) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याली चीज म्हणतात.

(c) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला कडवं म्हणतात.

(d) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला गीतरचना म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

24.

म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 

25.

'अमृत' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

(a) सुधा   

(b) पीयुष 

(c) संजीवनी 

(d) गोड  

पर्यायी उत्तरे : 

26.

(a) सर्वनामाला स्वत:ची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते.

(b) सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरुन निश्चित होते. 

या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा.

27.

पुढील विधाने वाचा.

(a) उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होत. 

(b) उपसर्ग हे अव्ययरूप असून ते मूळ शब्द किंवा धातुंचा अर्थ फिरवतात. 

(c) उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात. 

पर्यायी उत्तरे :

28.

खाली तीन गट दिलेले आहेत. त्यातील बरोबर असलेला गट कोणता ?

(a) स्वरसंधी असलेल्या शब्दांचा गट - प्रीत्यर्थ, प्रत्येक, सदाचार

(b) व्यंजनसंधी असलेल्या शब्दांचा गट -विपत्काल, आजादी, षट्शास्त्र

(c) विसर्गसंधी असलेल्या शब्दांचा गट - यशोधन, मनोरंजन, अधोवदन 

पर्यायी उत्तरे :

29.

ओकारान्त पुल्लिंगीनामाचे सामान्यरूप ____________ होते.

30.

चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्ये करणाच्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा.

31.

खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा.

32.

पुढील विधाने वाचा.   

(a) विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. 

(b) सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते. 

(c) सामान्य नामे कधीकधी विशेषनामांचे कार्य करतात. 

पर्यायी उत्तरे :

33.

'आधी जन्मलेला' या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा.   

(a) अनुज 

(b) अग्रज 

(c) अपूर्व

(d) आदिवासी  

पर्यायी उत्तरे : 

34.

खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.  

35.

"त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला.'' या विधानातील उद्देश्य व विधेय विस्तार बरोबर असलेली शब्द जोड़ी कोणती ? ते ओळखा.

36.

पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?

37.

जोड्या जुळवा.

38.

जोड्या जुळवा.

39.

तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचा थांबलो. या वाक्याचा प्रकार कोणता?

40.

वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली या शब्दातील वरचा, खालची, मागील, पुढची हे शब्द त्यांच्यापुढे आलेल्या 'मजला','माडी', 'दार', 'गल्ली' या नामांची विशेषणे आहेत. ती वर, खाली, मागे, पुढे या शब्दापासून बनली आहेत. तर ती विशेषणे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.