राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालील व्यंजनगटातील 'महाप्राण' व्यंजनाचा गट ओळखा :

22.

गटाबाहेरचा शब्द कोणता?

23.

प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अव्ययीभाव समासाचे शब्द ओळखा : 

24.

(a) अर्णवाने आपले रूप दाखवले.

(b) रत्नाकर दिमाखदार दिसत होता. 

(c) सिंधू कधी नमतं घेत नाही. 

(d) मृगेंद्राचे अस्तित्वच वेगळे आहे. 

यांपैकी 'समुद्र' या शब्दाशी समांतर असणा-या अर्थाची विधाने असणारा पर्याय ओळखा :

25.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ते लिहा ?

अंत पाहणे

(a) एखाद्याकडून निघेल तितके काम करून घेणे. 

(b) एखाद्याच्या कर्तृत्वशक्तीचा, सहनशक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे.

(c) एखाद्याला पुरतेपणी कसास लावणे.

(d) एखाद्याला छळणे.

पर्यायी उत्तरे :

26.

पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

(a) शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात. 

(b) सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात. 

(c) तद्धित आणि कृत् असे साधित प्रत्ययांचे दोन प्रकार आहेत. 

पर्यायी उत्तरे :

27.

खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा :

(a) वाक्ताडन = वाग् + ताडन 

(b) क्षुत्पिपासा = क्षुध् + पिपासा 

(c) षण्मास = षट् + मास 

पर्यायी उत्तरे :

28.

खालील वाक्याचा प्रकार सांगा.

'वडिलधारी माणसे म्हणतात, की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे', 

29.

पुढील वाक्ये वाचा.

(a) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र जोडलेली असतात. 

(b) मिश्रवाक्यात प्रधानवाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते. 

(c) 'तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये' हे संयुक्त वाक्य होय. 

पर्यायी उत्तरे :

30.

पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? 

(a) सहस्त्ररश्मि 

(b) सहस्त्ररर्मी 

(c) सहस्ररश्मी 

(d) सहस्त्ररश्मी 

पर्यायी उत्तरे :

31.

खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द ' भुंगा' या अर्थी वापरले जातात?

(a) तनुज, पादप 

(b) मिलिंद, भ्रमर 

(c) सारंग, समीरण 

(d) अली, मधुप 

पर्यायी उत्तरे :

32.

खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. 

(a) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात.

(b) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात.

(c) सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे. 

पर्यायी उत्तरे :

33.

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 

वडिलांनी मुलाला शाळेत घातले.   

(a) कर्तृकर्मसंकर   

(b) कर्तृभावसंकर 

(c)कर्मभावसंकर 

(d)  यापैकी कोणताही नाही  

पर्यायी उत्तरे : 

34.

खालील विधानांचे एक केवलवाक्य करा : 

'पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोफ्यात ते लावले. याची मला मोठी आवड होती'.

35.

पुढीलपैकी कोणते विधान व्याकरण नियमानुसार अचूक आहे? 

(a) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील; व ती भिन्नलिंगी आणि भिन्नवचनात असतील; तर वाक्यात शेवटी येणा-या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. 

(b) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील; व ती भिन्नलिंगी आणि भित्रवचनात असतील; तर वाक्यात प्रथम येणाच्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. 

पर्यायी उत्तरे :

36.

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता?

37.

पुढील शब्दांपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ते लिहा :

(a) द्वर्थी 

(b) द्विर्थी 

(c) द्वयर्थी 

(d) द्विअर्थी 

पर्यायी उत्तरे :

38.

खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवड़ा :   

(a) आशीर्वाद, क्षितीज

(b) आशिर्वाद, क्षितिज 

(c) क्षितिज, आशीर्वाद

(d) आर्शीवाद, क्षितिज 

पर्यायी उत्तरे :

39.

पुढील कर्मणी प्रयोगांच्या जोड्या लावा. 

40.

पुढील विधाने वाचा.

(a) च्, छ्, ज, झ् हे तालव्य वर्ण आहेत. 

(b) ए, ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत.

(c)  हे मूर्धन्य वर्ण आहेत.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.