राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे? 

2.

योग्य पर्याय निवडा. 

परकीय भांडवलाचे प्रकारात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ? 

(a) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 

(b) विदेशी संयुक्त गुंतवणूक 

(c) आंतरसरकारी कर्जे 

(d) आंतरराष्ट्रीय संस्थांकडील कर्जे 

(e) बहिर्गत व्यापारी कर्जे 

पर्यायी उत्तरे :

3.

खालीलपैकी कोणत्या बाबींचा सहकाराची आधुनिक तत्वे म्हणून विचार केला जातो ?

(a) ऐच्छिक आणि खुले सभासदत्त्व

(b) अधिक नफेखोरी

(c) लोकशाहीवर आधारित व्यवस्थापन

(d) आंतरराष्ट्रीय सहकार्य

पर्यायी उत्तरे :

4.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. 

जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा : 

5.

भारतातील मोठ्या उद्योगांचे सहायक उद्योग म्हणून लघुउद्योगांचा विकास करण्याचा भर कोणत्या औद्योगिक धोरणाने देण्यात आला?

6.

जागतिकीकरणामुळे घडून येत असलेल्या बदलासंदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) भारताच्या आर्थिक विकासात बहुराष्ट्रीय कंपन्या निश्चीत आणि महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. 

(b) भारतीय कंपन्यांचे भागभांडवल युरोपच्या रोखे बाजारात (stock market) व्यवहारासाठी उपलब्ध केले जात आहेत.

पर्यायी उत्तरे :

7.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) जागतिक बँक प्रकल्प अभिमुख मदत आणि उपक्रमभिमुख मदत देते.

(b) 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली.

(c) आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

8.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने सहकारांतर्गत सहकार हेच नवीन तत्व स्वीकारले.

(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने भांडवलावर मर्यादीत व्याज हे नवीन तत्व स्वीकारले आहे.

(c) 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने समाजाबद्दलचे कर्तव्य हे नवीन सहकाराचे तत्व म्हणून स्वीकारले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

9.

मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही ?

10.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) सरकारने एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणा समितीची नियुक्ती केली.

(b) समितीने आपला अहवाल सरकारला एप्रिल, 2000 मध्ये सादर केला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहेत?

11.

इंदिरा आवास योजना प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गृह निर्मितीस प्रोत्साहन देते?

12.

सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

13.

भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला ?

14.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) 2009 मध्ये छोट्या आकाराच्या L.P.G. वितरण संस्थेसाठी राजीव गांधी ग्रामीण एल.पी.जी.सुरू केली.

(b) 2010 मध्ये सरकारने राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाला मान्यता दिली.

(c) सरकारने सप्टेंबर 2012 मध्ये राज्य वितरण कंपनीचे पुर्नरचना वित्तसाठीच्या योजनेला मान्यता दिली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त?

15.

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते? 

(a) जमीन खरेदीसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा.

(b) आयात निर्यातीसाठी लघुउद्योगांना सहाय्य करणे.

(c) प्रदर्शने आयोजित करणे.

(d) यंत्रसामग्री खरेदीसाठी वित्तपुरवठा करणे.

पर्यायी उत्तरे :

16.

परिणामकारक वाहतूक व्यवस्था ही -

(a) इंधन वाचवते.

(b) वेळ वाचवते.

(c) उत्पादकता वाढवण्यास मदत करते.

(d) आर्थिक वृद्धीस मदत करते.

अचूक पर्याय निवडा :

17.

रस्ते वाहतूकीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

(a) रस्ते वाहतूकीमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण वाढते. 

(b) भारतात रस्ते वाहतूकीची व्याप्ती मर्यादीत आहे. 

पर्यायी उत्तरे :

18.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.

19.

पुढील विधानांचा विचार करा :

आश्वासित रोजगार योजना - 1993 च्या संदर्भात :

विधान (I) :

हंगामी बेरोजगारी दुर करण्यासाठी ग्रामीण भागात रहिवासी ठिकाणीच 100 दिवस        अकुशल शारीरिक रोजगार उपलब्ध करणे.

विधान (II) :

टिकाऊ सामुदायिक, सामाजिक व आर्थिक मालमत्ता निर्माण करून भविष्यात रोजगाराची शक्यता निर्माण करणे,

आता सांगा :

20.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी सुधारणा अभियान 3 डिसेंबर, 2005 रोजी सुरू झाले.

(b) अभियानाअंतर्गत शहरातील पायाभूत सेवांच्या एकात्मक विकासावर भर देण्यात आला. 

(c) शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हे या अभियानात स्वीकारले.

वरीलपैकी कोणते/तो विधान/ने सत्य आहे/त?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.