राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये इंदिरा गांधी वयस्क निवृत्ती वेतन योजनेची नाहीत? 

(a) यामध्ये लाभार्थीला योगदान द्यावे लागत नाही.

(b) फक्त ग्रामीण भागातील नागरिकच पात्र आहेत.

(c) 65 वर्षेपेक्षा जास्त वयाचे नागरिकच पात्र आहेत.

(d) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील व्यक्ती पात्र आहेत.

पर्यायी उत्तरे :

142.

जोड्या लावा :

143.

किमान वेतन कायदा, 1948 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

(a) या कायद्यात पुरुष व स्त्री यांच्यात भेदभाव नाही.

(b) बदलता महागाई भत्ता हा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित आहे.

(c) बदलता महागाई भत्ता वर्षातून तीन वेळा सुधारित केला जातो.

योग्य पर्याय निवडा:

144.

भारतीय पुनर्वसन परिषद कायदा, 1992 ची उद्दिष्टे आहेत ___________ .
(a) पुनर्वसन व्यावसायिकांना प्रमाणित व देखरेख करणे.

(b) पुनर्वसन पाठ्यक्रमाकरता अभ्यासक्रम ठरवणे.

(c) पुनर्वसन व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे.

(d) पुनर्वसन पाठ्यक्रम चालविणा-या संस्थांना मान्यता बहाल करणे.

योग्य पर्याय निवडा :

145.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

(a) 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.68 कोटी लोक अपंग आहेत.
(b) त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3.5% आहे.

(c) पुरुष-स्त्रिया अपंग व्यक्तींचे गुणोत्तर 3:1 आहे.

पर्याय उत्तरे :

146.

ग्राहक संरक्षण कायद्याचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही ?

147.

ग्राहक फोरममध्ये किती फी भरावी लागते ?
(a) ज्या मालाची वा सेवांची किंमत आणि मागितलेली नुकसान भरपाई (Rs.) 5 ते 10 लाखापर्यंत आहे - फी (Rs.) 400.
(b) ज्या मालाची वा सेवांची किंमत आणि मागितलेली नुकसान भरपाई (Rs.) 50 लाख ते (Rs.) 1 कोटी आहे - फी (Rs.) 3000. 

कोणते योग्य आहे?

148.

ग्राहक संरक्षण कायदा, 2005 नुसार जर एखाद्या तक्रारीत, अपील किंवा रिव्हीजन पिटीशनमधील तपशीलात काही चुका असतील तर त्या नमूद करुन संबंधित पक्षाला तसे कळवून सदरच्या चुका काढून टाकण्याबाबत कालावधी दिला जातो.

149.

ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ग्राहकांचे अधिकार संरक्षित व प्रोत्साहित करतो व तो :

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? 

(a) संरक्षण देतो, धोकादायक वस्तूंच्या विकण्यापासून

(b) माहिती देतो, मालाच्या शुद्धतेबाबत

(c) उपलब्ध करतो, स्पर्धात्मक दरात विविध वस्तू

(d) उपाय देतो, गैर पिळवणुकीविरूद्ध

(e) देतो, ग्राहक शिक्षण

(f) माहिती देतो, मालाच्या शक्ती/ताकदीबाबत

पर्यायी उत्तरे :

150.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?vपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) जिल्हा फोरममध्ये एखादे प्रकरण स्विकारार्ह आहे अथवा नाही हे तक्रार मिळाल्यापासून 14 दिवसात ठरवावे लागते.

(b) कुठल्याही विक्रीय मालाची जप्ती संबंधित ग्राहक न्यायालयाला 48 तासाच्या आत कळविणे बंधनकारक असते. 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.