राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा 1986 ने कोणत्या गोष्टींना मज्जाव केला?

(a) रात्री 7 ते सकाळी 8 या वेळेत काम

(b) अतिरिक्त वेळ काम (ओव्हर टाईम)

(c) 3 तासांपेक्षा जास्त वेळ काम

(d) विश्रांतीकरिता 1 तास सुटीचा अंतराळ

पर्यायी उत्तरे :

122.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

(a) मूलभूत सुविधा पुरवून वयोवृद्ध नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधार आणणे हा 1992 पासून वयस्क व्यक्तींकरिता लागू असणा-या एकात्मिक कार्यक्रमांचा उद्देश आहे.

(b) नवी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना 2007, वयोवृद्धांचा आर्थिक दर्जा विचारात न घेता 65 वर्षे वयावरील सर्वच वयोवृद्धांकरिता कार्यान्वित झालेली आहे.

(c) युनो नुसार एखाद्या देशाची ‘‘वयस्कांचा देश'' अशी व्याख्या तेव्हा केली जाते जेव्हा 60 वर्षे वयावरील लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 7 टक्के पर्यंत पोहोचते.

पर्यायी उत्तरे

123.

अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी असलेल्या कार्यक्रमात अंतर्भाव होतो : 

(a) शिक्षण चालू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती

(b) सरकारी/सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी 3.5% आरक्षण

पर्यायी उत्तरे :

124.

पुढीलपैकी कोणत्या विधानाची/नांची दुरुस्ती गरजेची आहे ?

(a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांना दिलेल्या शपथेनुसार, त्यांनी चोरी करणे, खोटे बोलणे व वैषयिक पाप करणे निषिद्ध आहे.

(b) जरी अधिकृतपणे नसले तरी, दलितांना, सामाजिक जीवनाच्या सर्व प्रांतात प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी, शिक्षण, घरे, जमिनीची मालकी या प्रांतात दूर ठेवले जाते.

(c) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चा उद्देश, 6 ते 11 वर्षे वयोगटातील 75% दलित बालकांचनोंदणी होणे वे 11 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व दलित बालकांची नोंदणी होणे, हा होता. 

पर्यायी उत्तरे :

125.

हेल्पेज इंडिया (HAI) बाबत काय खरे नाही ?

(a) तिची स्थापना 1978 मध्ये झाली.

(b) तिचा जन्म इंग्रज पुढाकारामुळे झाला.

(c) ती वृद्धांकडे लक्ष पुरविते व आर्थिक सहाय्यही देते.

(d) वृद्धामध्ये निराश्रित, वृद्ध अंध, वृद्ध महारोगी, कर्करोगी वृद्ध, जराचिकित्सेच्या दवाखान्यातील वृद्ध सम्मीलित आहेत.

(e) ती वृद्धांना वैयक्तिकरित्या मदत देते तसेच ज्या संघटना त्यांच्यासाठी कार्य करतात त्यांनाही मदत पुरविते

(f) तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

(g) तिच्या शाखा मुंबई, बंगलोर, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद व मद्रास येथे आहेत.

पर्यायी उत्तरे :

126.

अनुसूचित जमातीसाठी काम करणा-या सुप्रसिद्ध संस्था :

(a) भारतीय आदिमजाती सेवक संघ, नवी दिल्ली

(b) निलगिरी आदिवासी कल्याण संघटना, कोट्यगिरी (तामीळनाडू)

(c) समतोल फाऊंडेशन, मुंबई

(d) बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान)

(e) रामकृष्ण मिशन, शिलाँग

पर्यायी उत्तरे :

127.

अपंग व्यक्ती अॅक्ट 1995 नुसार पुनर्वसनाचे उद्देश कोणते आहेत ?

(a) अपंग व्यक्तिंना त्यांच्या संघटनात्मक, रचनात्मक व कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ते टिकवण्यास सक्षम करणे. 

(b) अपंग व्यक्तिंचे पुनर्वसन या क्षेत्रात काम करणा-या स्वैच्छिक संघटनांना अर्थ सहाय्य पुरवणे. 

(c) अपंग व्यक्तिंना त्यांच्या शारीरिक, संवेदनासंबंधी, बुद्धिमत्तेसंबंधी, मानसिक किंवा सामाजिक कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ती पातळी कायम ठेवण्यास सक्षम करणे.  पर्यायी उत्तरे :

128.

खालीलपैकी कोणत्या कायद्यांत अपंगांच्या अधिकारांचा समावेश आहे व कोणत्या कायद्यांद्वारे अपंगांकरिता संरक्षण प्रदान होते ? 

(a) पर्सन्स् वुईथ डिसअॅबीलिटी अॅक्ट 1994

(b) लिगल सर्व्हिस अॅथॉरिटीज् अॅक्ट 1987

(c) मेंटल हेल्थ अॅक्ट 1987

(d) रिहॅबीलीटेशन कौंसिल ऑफ इंडिया अॅक्ट 1992 

129.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) आपल्याकडील सर्व रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयांना देणे सर्व सार्वजनिक उद्योगांना बंधनकारक आहे.

(b) संपूर्ण खाजगी क्षेत्राने सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.

(c) औद्योगिक क्षेत्रातील खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.

(d) केवळ 25 पेक्षा अधिक कामगार असलेल्या बिगरशेती खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाली अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.

पर्यायी उत्तरे :

130.

ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांचा विकास (DWCRA) बाबत काय खरे नाही?

131.

अनुसूचित जमातींसाठी केंद्राने प्रायोजित केलेल्या योजनांतर्गत येतात :

(a) मुलींचे वस्तीगृह

(b) संशोधन आणि प्रशिक्षण

(c) स्वयंसेवी संस्थांना मदत

(d) तंत्रशिक्षण

पर्यायी उत्तरे :

132.

खालीलपैकी कोणत्या केंद्रीय संघटना अकुशल कामगारांना संघटित करणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडवणाच्या कायद्यांकरिता दबाव गट निर्माण करणे, वेतन, सामाजिक सुरक्षेकरिता कार्य करणे अशा विविध कार्यात गुंतलेल्या असतात?

(a) BMS व INTUC- कामाच्या परिस्थितीत सुधार, त्याकरिता कायदेनिर्मितीकरीता दबाव गट निर्मिती कार्यात | गुंतलेल्या असतात.

(b) CITU व AITUC.- अकुशल कामगारांना संघटित करण्यात गुंतलेल्या असतात.

(c) HMS व BMS - वेतन व सामाजिक सुरक्षेसंबंधीच्या कार्यात गुंतलेल्या असतात.

(d) वरील सर्व केंद्रीय संघटना, वर नमूद केलेल्या विविध कार्यात गुंतलेल्या असतात.

पर्यायी उत्तरे :

133.

वयोवृद्ध नागरिक व पालक कल्याण व देखरेख कायदा 2007 द्वारे खालीलपैकी कशाची तजवीज केली गेलेली आहे आणि ह्या कायद्याच्या अखत्यारीत काय येते ? 

(a) वयोवृद्ध नागरिक आणि पालकांकरिता गरजेवर आधारित प्रतिपाळ व त्यांचे कल्याण

(b) वयोवृद्ध नागरिकांच्या संपत्तीचे संरक्षण

(c) वयोवृद्ध नागरिकांना वृद्धाश्रमात ठेवणे

पर्यायी उत्तरे : 

134.

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(a) प्रस्तावित समान संधी मंडळ/आयोगाने, वंचित गटांच्या तक्रारींच्या संदर्भात काम करावे, अशी अपेक्षा होती.

(b) सर्व शिक्षा अभियान (सर्वांसाठी शिक्षण) 2000 ने, सिमांकित दुर्लक्षित मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

(c) भारतीय वन कायदा 1927 व वनसंरक्षण कायदा 1980 यामधे अनुसूचित जमातींना अधिकार व त्यांना संरक्षण दिलेले आहे.

पर्यायी उत्तरे :

135.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रम प्रधानमंत्री म्हणून श्री व्ही.पी. सिंग यांनी बनविला

(b) 15 कलमी कार्यक्रमात नेमणुकीत/भरतीत अल्पसंख्यांकांचा विशेष विचार करण्याचा सल्ला देण्यात आला. 

पर्यायी उत्तरे :

136.

(a) अपंग व्यक्ती (भेदभाव प्रतिबंध) हा कायदा होण्याआधी मानसिक स्वास्थ कायदा लागू होता.

(b) अपंग व्यक्ती (भेदभाव प्रतिबंध) कायद्यामध्ये कुष्ठरोग बरा झालेल्यांचाही अंतर्भाव आहे.

(c) मनाच्या अपूर्ण विकासाला मंदबुद्धित्व हा विशेष गुणधर्म जोडलेला असणे, म्हणजे मनोआजार होय.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

137.

__________ ह्यांच्या एकत्रीकरणामुळे वृद्धांसाठी फार गंभीर समस्या उद्भवली आहे.

(a) संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन 

(b) वेगाने होत असलेले औद्योगीकरण आणि नागरीकरण

(c) बदललेली सामाजिक मूल्य व्यवस्था

(d) महिलांनी नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचे वाढते प्रमाण

पर्यायी उत्तरे : 

138.

(i) 60 व त्या वरच्या वयस्क व्यक्तींमधील अनैसर्गिक कारणांनी होणारे अपघाती मृत्यू, हे भारतातील काळजीचे कारण आहे.

(ii) इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना मानली जात असल्याने, वयोवृद्धांशी होणारे गैरवर्तन भारतात फारच कमी प्रमाणात नोंदवले जाते.

वरील विधानातील कोणते शब्द बदलणे, विधाने अचूक होण्यासाठी गरजेचे आहे ?

(a) विधान क्र (i) मधील दुरुस्ती= अनैसर्गिकच्या ठिकाणी नैसर्गिक

(b) विधान क्र (ii) मधील दुरुस्ती= सार्वजनिक घटनाच्या ठिकाणी खाजगी घटना

(c) विधान क्र (ii) मधील दुरुस्ती = फारच कमी प्रमाणात ऐवजी योग्य प्रमाणात

पर्यायी उत्तरे :

139.

जोड्या लावा : 

140.

वृद्ध नागरिकांना खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात?

(a) भारतीय पोस्ट कार्यालयात वरिष्ठ नागरिक बचत योजना

(b) आयकरात 3 लाख-प्रति वर्षांपर्यंत सवलत

(c) रेल्वेच्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात 50% सवलत

(d) राज्य परिवहन बसेसमध्ये आरक्षित जागा

योग्य पर्याय निवडा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.