राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

तंबाखू प्रचंड प्रमाणात मृत्यूसाठी कारणीभूत आहे.
अर्धे तंबाखू सेवक त्यामुळेच मृत्यूमुखी पडतात. यासंदर्भात आणखी काय खरे आहे ?

(a) जगातील सर्व देशात तंबाखू सेवन भारतात सर्वात अधिक होते.

(b) भारतातील तंबाखू नियंत्रण अहवालाप्रमाणे (2004) भारतात दरवर्षी 8 लाखापेक्षा अधिक लोक तंबाखू सेवनाने मृत्यूमुखी पडतात.

पर्यायी उत्तरे : 

102.

प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रदेशांत स्त्रीच्या जननेंद्रियाचे विद्रुपीकरण केले जाते?

(a) युरोप

(b) आफ्रिका

(c) दक्षिण अमेरिका

(d) ऑस्ट्रेलिया

(e) मध्य पूर्व-आशिया

योग्य पर्याय निवडा :

103.

 'आंतरराष्ट्रीय न्यायालया' बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

104.

2014 च्या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा :

105.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोग :
(a) चौकशीच्या कामामध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेऊ शकतो.'

(b) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावरील नेमणुकांसंबंधीच्या शिफारशी करणाच्या समितीमध्ये इतर सदस्यांबरोबर केवळ लोकसभेमधील विरोधी पक्ष नेत्याचा समावेश असतो.

(c) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार हिंदी, इंग्रजी किंवा भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टातील कोणत्याही भाषेत असू शकते.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधिच्या वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर नाहीत ?

106.

'नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम 1955' भारतातील कोणत्या अनिष्ट सामाजिक प्रथेचे निर्मुलन करतो?

107.

भ्रष्टाचाराबाबतच्या विधानांचा विचार करा :
(a) 'ट्रान्सपरंन्सी इंटरनॅशनल' ही विविध देशांतील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोजणारी संस्था आहे.

(b) संस्थेने 2014 या वर्षात 175 देशांतील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला.

(c) भारताला 100 पैकी 38 गुण प्राप्त झाले.

(d) 175 देशांमध्ये भारताला 85 वा क्रमांक मिळाला.

(e) स्वित्झरलंड सगळ्यात शिखरावर आहे.

(f) सोमालिया सगळ्यात खाली आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत ?

108.

(a) राज्य सरकारांना अशी न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार आहे.
(ब) राज्यसरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या संमतीने अशी न्यायालये स्थापन करते.
(c) राज्यसरकार अधिसूचनेद्वारे अशी न्यायालये स्थापन करते.

(d) प्रत्येक मानवी हक्क न्यायालयाकरिता राज्यसरकार एक सरकारी वकील निर्देशित करते किंवा वकिलाची नियुक्ती करते की जो किमान आठ वर्षे वकिली करीत आहे.

भारतातील मानवी हक्क न्यायालयांबाबत वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

109.

युनायटेड नेशनच्या जनरल असेम्बलीने डिसेंबर 11,1946 रोजी निर्माण केलेल्या युनिसेफबाबत काय खरे नाही ?

110.

खालील बाबींचा विचार करून उत्तरे लिहा : 

(a) एशियनची स्थापना 1967 मध्ये झाली.

(b) एशियनची 2001 ची परिषद ब्रुनेई येथे झाली.

(c) भारत एशियनचा सुरुवातीपासूनच सदस्य आहे.

(d) एशियनचे केंद्रीय सचिवालय सिंगापूर येथे आहे.

पर्यायी उत्तरे : 

111.

'आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने' बाबतच्या विधानांचा विचार करा : 

(a) आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने'ची स्थापना माद्रिदच्या तहाप्रमाणे झाली.

(b) सुरवातीला ती राष्ट्रसंघाशी संलग्न होती.

(c) तिची ध्येये आणि उद्दिष्टे 'फिलाडेल्फिया जाहिरनाम्यात' नमूद करण्यात आली आहेत.

(d) 'आयएलओ' च्या सचिवालयाला 'आंतरराष्ट्रीय श्रमिक कार्यालय' म्हणतात.

(e) तिचे प्रशिक्षण केंद्र फ्रांसमध्ये आहे.

वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत ?

112.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधी दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?

(a) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर नियुक्ती संबंधीचे नियम मानवी हक्क संरक्षण कायद्यात दिलेले आहेत.

(b) आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.

(c) ही संविधानिक यंत्रणा आहे.

(d) न्या. व्यंकटचल्लय्या हे आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

पर्यायी उत्तरे :

113.

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे (एन.बी.टी.) काय उद्दीष्ट नाही ? 

(a) चांगली पुस्तके छापणे.

(b) चांगली पुस्तके छापण्याकरता प्रोत्साहन देणे.

(c) पुस्तके माफक दरात उपलब्ध करून देणे.

(d) पुस्तक प्रदर्शन आणि मेळावे भरविणे.

(e) परिपूर्ण वाचनालय राखणे/स्थापणे.

(f) जनतेला पुस्तकप्रेमी बनविणे.

योग्य उत्तरे :

114.

'युनिसेफ' (संयुक्त राष्ट्रांचा बालक आकस्मिकता निधी) बाबतच्या सत्य घटना व ज्यात त्या घडल्या ती वर्षे यांची जुळणी करा.

115.

ओपेक बाबत पुढील विधानांतील काय अयोग्य आहे ?

(a) मूळ सदस्य इराण, इराक, कुवैत, साउदी अरेबिया व वेनेझुओला होते. 

(b) नंतर नऊ सदस्य संघटनेत सहभागी झाले.

(c) तिचे मुख्यालय प्रथम जिनिवा स्वित्झरलंड व आता व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया येथे स्थलांतरीत झाले आहे.

(d) इंडोनेशिया, इकुआडोर व गबन यांनी संघटना सोडली.

(e) ओपेक कच्च्या तेलाचे भाव विनाकारण वा तेल उत्पादन करणाच्या कंपन्यांशी चर्चा न करता वाढवत नाही.

पर्यायी उत्तरे :

116.

'मानवी हक्क' संरक्षणाच्या क्षेत्रात 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल' ही संघटना खालील उदिष्ट साधण्यासाठी सक्रिय आहे :

117.

खालील मुद्यांचा विचार करा : 

(a) मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यात एकूण 30 कलमे आहेत.

(b) कलम पाचनुसार सर्वांना जीविताचा, स्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे.

पर्यायी उत्तरे : 

118.

'दक्षिण आशियाई चतुष्कोनाकृती संघ' (एस.ए.जी.क्यू.) याबाबतच्या विधानांचा विचार करा.

(a) 'सार्क' ने दक्षिण आशियाई चतुष्कोनाकृती संघाची स्थापना केली आहे. "

(b) स्थापना इ.स. 2000 मध्ये करण्यात आली.

(c) भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेश एस.ए.जी.क्यू. चे सभासद आहेत.

(d) एस.ए.जी.क्यू. चे उद्दिष्ट आर्थिक विकासाचे आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

119.

भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला' कोणत्या भागा अंतर्गत सार्वजनिक कर्मचात्याविरुद्ध ‘स्वेच्छा कारवाई करण्याचा अधिकार दिलेला आहे ?

120.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ? 

(a) इंटरनॅशनल कमिटि ऑफ द रेड क्रॉसची स्थापना स्वित्झरलंडमध्ये 1864 मध्ये झाली. रेडक्रॉस युद्धातील घायाळांना तसेच नैसर्गिक आपत्तीपीडितांच्या मदतीला येते.

(b) रेडक्रॉस एचआयव्ही/एड्स कार्यक्रमही राबविते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.