राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) ऑडीट ब्युरो ऑफ सरक्युलेशनच्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2014 या काळात दै. भास्कर हे हिंदीवृत्तपत्र भारतातील सर्वाधिक वितरण असलेले वृत्तपत्र होते.

(b) दै. सकाळ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वितरण असलेले वृत्तपत्र आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

22.

खालील विधानांचा विचार करा :
(a) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते.

(b) मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते.

पर्यायी उत्तरे :

23.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत. 

(b) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे. 

(c) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

24.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

(a) लोकसभेत 2/3 बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानेच अध्यक्षाला दूर करता येते.

(b) उपरोक्त ठराव मांडण्यास किमान सात दिवसांची नोटीस द्यावी लागते.

पर्यायी उत्तरे :

25.

संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरूस्त्या संबंधित आहेत ? 

(a) 10 वी घटनादुरुस्ती

(b) 12 वी घटनादुरुस्ती

(c) 14 वी घटनादुरुस्ती

(d) 16 वी घटनादुरुस्ती

पर्यायी उत्तरे :

26.

राज्यांची पुनर्रचना किंवा संघ-राज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

(a) जेव्हीपी समिती

(b) सरकारीया आयोग

(c) इंद्रजित गुप्ता समिती

(d) राजमन्नार समिती

पर्यायी उत्तरे :

27.

 पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? ..

28.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) राज्य विधान सभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही.

(b) राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते, त्यात लोकसभेचा काहीही सहभाग नसतो.

पर्यायी उत्तरे : 

29.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) बावनाव्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर आणले गेले.

(b) एकसष्ठाव्या घटनादुरुस्तीने संसद व राज्य विधानमंडळांच्या सदस्यांचा दलबदलूपणा बेकायदेशीर ठरविला गेला.

पर्यायी उत्तरे : 

30.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना 2003 मध्ये झाली.

(b) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष, आणि तीन सदस्य असतात.

(c) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातील सदस्यांची नेमणूक पाच वर्षासाठी केली जाते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

31.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

(b) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

(c) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

32.

वित्त आयोगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते.

(b) बी.के. चतुर्वेदी हे 13 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.

(c) वित्त आयोगात अध्यक्षांव्यतिरिक्त 5 सदस्य असतात.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत?

33.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाची स्थापना 2008 मध्ये झाली.

(b) न्या. लोकेश्वर सिंह पंत हे या न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

34.

 खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय संविधानामध्ये 368 व्या कलमांतर्गत संविधान दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे.

(b) 2012 पर्यंत भारतीय संविधानात 98 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

(c) संविधान दुरुस्ती विधेयक सादर करताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

35.

सूची (A) व सूची (B) मधील जोड्या जुळवा : 

36.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना 1982 मध्ये पारित कायद्याअंतर्गत झाली.

(b) केंद्र सरकारने केवळ मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि झोरास्ट्रीयन (पारशी) समूहांना अल्पसंख्यांक म्हणून अधिसूचित केले आहे.

(c) न्या. एम.आर. ए. अन्सारी हे संवैधानिक अल्पसंख्यांक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

37.

पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे ?

(a) मिझोराम

(b) नागालँड

(c) त्रिपुरा

(d) सिक्कीम

(e) गोवा

(f) चंदीगढ

(g) मणीपूर

पर्यायी उत्तरे : 

38.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) केंद्रीय विद्यालय योजना 1962 मध्ये बदली पात्र केंद्रीय शासनाच्या कर्मचा-यांच्या पाल्यांच्या अखंड शिक्षणासाठी मान्य केली गेली.

(b) परदेशात 3 केंद्रीय विद्यालये आहेत मॉस्को, न्युयार्क आणि लंडन येथे,

पर्यायी उत्तरे : 

39.

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

40.

भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

(a) देशाची सुरक्षा

(b) न्यायालयांचा अवमान

(c) बदनामी

(d) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.