राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

कोणत्या कायद्याच्या तरतूदी संपूर्ण भारतात तसेच भारतबाहेर निवास करणा-या सरकारी

कर्मचा-यांना आणि भारतीय नागरिकांना लागू आहेत ?

122.

खालीलपैकी असत्य विधान कोणते ?

123.

माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत 2005 अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी काही विधाने दिली आहेत.त्यातील बरोबर विधाने कोणती ?

अ. अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे.

ब. जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तेव्हा जन अधिका-यालाअर्ज मिळाल्यापासून 24 तासात ती माहिती मिळविण्याचा हक्क अर्जदारास आहे.

क. जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसानभरपाई मिळवू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

124.

'अ' ने एकतर्फी प्रेमातून 'ब' ला सतत मोठ्या प्रमाणात "I Love u" असे इतके ई-मेल पाठवले जेणेकरून 'ब' चा ई-मेल अकाऊंट नष्ट झाला. 'अ' ने गुन्हा केला काय ? असल्यास शिक्षा काय ? (सायबर विषयक कायद्यांतर्गत)

खालील पर्यायातून उत्तर निवडा :

125.

अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 या कायद्याचे पुढीलपैकी कोणते उद्देश आहेत किंवा नाहीत ?

अ. दुर्बल घटकांवर इतर समाजाकडून होणारे अत्याचार रोखणे.

ब. भारतातील अनुसूचित जाति-जमातींचे पुनर्वसन करणे.

क. अनुसूचित जाति जमातीना कायदेविषयक मदत करणे. 

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

126.

अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमा अंतर्गतघडलेल्या गुन्हयाचा तपास_______ ह्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलिस अधिका-यानेच करावा. 

127.

भारताच्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्या अंतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार खालीलपैकी कोण “लोकसेवक" नाही ?

128.

राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण असू शकतात ?

129.

भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात “कायद्याचे राज्य" या तत्त्वाचा समावेश केला आहे ?

अ. संविधानाची प्रस्तावना

ब. भाग III- मूलभूत हक्क

क. भाग IV-A - मूलभूत कर्तव्ये

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

130.

खालील विधाने वाचा :
अ. परीक्षेत कॉपी करताना धरलेल्या विद्यार्थ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी न देता परीक्षा देण्यापासून वंचित केले. 
ब. त्याला बाजू मांडण्याची संधी दिली, पण त्याने ती घेतली नाही.
क. 'क्ष' ला कायदेविषयक मदत (वकील) पुरवली नाही कारण “तत्त्व” किंवा “कायदा" या संदर्भात  काहीच क्लिष्टता नव्हती. (क्लिष्ट प्रश्न नव्हते) 

ड, निवड समितीतील एक सभासद स्वतः उमेदवार होता.

वरीलपैकी कोणत्या प्रकरणी नैसर्गिक न्याय तत्त्व पाळले गेले ?

योग्य पर्याय निवडा :

131.

खालीलपैकी सत्य विधाने कोणती ?
अ. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तोंडी किंवा लेखी तक्रार करता येते.

ब. A ने काही वस्तू पुनर्विक्रीसाठी विकत घेतल्या. A ग्राहक आहे.

क. श्री क्ष ज्यांचे वय 64 वर्षे आहे त्यांची जिल्हा मंचाचे सदस्य म्हणून नेमणूक झाली श्री क्ष 1 वर्षानंतरनिवृत्त होतील.

ड. सरकारी इस्पितळात मोफत उपचार घेणारी व्यक्ति ग्राहक (या कायद्याखाली) नाही.

योग्य पर्याय निवडा :

132.

माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत उर्वरीत शास्तीची शिक्षा ही खालीलप्रमाणे आहे.

133.

प्रशासनिक न्यायाधिकरण ________ नुसार अस्तित्त्वात येतात.

134.

विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्दयावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदीवर आधारित पुरावा देता येणार नाही.

135.

सायबर दहशतवाद ह्या गुन्हयाकरिता माहिती तंत्रज्ञान कायदयामध्ये कोणत्या शिक्षेची तरतूद केली आहे ?

136.

मानवी हक्कांसंबंधी असलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ. सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क फक्त देशाच्या नागरिकांनाच उपलब्ध असतात.

ब. राजकीय हक्कांच्या स्वरूपात असलेले मानवी हक्क देशाच्या नागरिकाना तसेच परदेशी व्यक्तिना सुद्धा उपलब्ध असतात.

क. गुन्हेगार सुद्धा मानवी हक्क उपभोगू शकतात.

ड. प्रदुषण मुक्त परिसर असण्याचा हक्क हा सुद्धा मानवी हक्कच आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

137.

राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कोणाकडे अपिल करता

येईल ?

138.

“कळ जोडी" म्हणजे काय ?

139.

पुढे माहिती तंत्रज्ञान कायद्यासंदर्भात काही विधाने दिली आहेत ?
अ. हा कायदा संपूर्ण भारतात तसेच गुन्हा घडल्यास भारताबाहेरही लागू आहे.

ब. गुन्हयांसाठी कारावासाची शिक्षा क्वचितच असून मुख्यत्वे करून दंडाचीच शिक्षा आहे.

क. पोलीस अधिकारी फक्त संशयावरून वॉरंट शिवाय अटक करू शकतात.

ड. उप-अधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले पोलीस अधिकारी व केंद्र सरकारने नेमलेले अधिकारी, फक्त गुन्हेगाराला अटक करू शकतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

140.

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचारास प्रतिबंध) नियम 1995 बाबत योग्य विधान निवड. 

I. नियमांमध्ये राज्य पातळीवर दक्षता आणि देखरेख समिती गठीत कारण्याची तरतूद आहे.

II. नियमांमध्ये जिल्हा पातळीवर दक्षता आणि देखरेख गठीत करण्याची सुद्धा तरतूद आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.