रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019

रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.
'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरुनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

42.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पुथ्थकरण कसे करता येईल ?
'इंगलंड राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते’

43.
'एकादशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीचा अर्थ कोणता?

44.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
              (Image)        

45.
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल ?

46.
धावण्याच्या स्पर्धेत संदिपच्या पुढे 5 स्पर्धक होते. महेश संदिपच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण स्पर्धक किती?

47.
0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणान्या सर्वांत मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.

48.
4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर 2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील ?

49.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

50.
सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल?

51.
गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

52.
पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती?

53.
एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

54.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबल पारितोषिक मिळाले नाही.

55.
कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?

56.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?

57.
दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?

58.
वर्गमुळात √ [ (65)2 - (16)2 ] = किती

59.
मुळ संविधानामध्ये किती कलमे होती?

60.
2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला तर त्याचा जन्मवार कोणता असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.