रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019

रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.
द.सा.द.शे. 10 दराने 800 रुपयाचे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?

82.
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेगमर्यादा माहिती ही कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे?

83.
एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते?

84.
भागाकार करा
8√28 ÷ 2√7

85.
(Image) हे चिन्ह काय दर्शविते?

86.
'सुरेशने सुरेल गाणे म्हटले' - कर्मविस्तार सांगा.

87.
‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

88.
(Image)हे चिन्ह काय दर्शविते?

89.

खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात ? या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे? 
     2  5  8 
+   1  ?  9
+   0  ?  8
-----------------------
     ?  5  5

90.
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोदणी प्रमाणपत्र, परवाना इ. याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे?

91.
एक वस्तु 12 टक्के याने विकण्याऐवजी 10 टक्के सोनेविकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रूपये कमी मिळाले तर त्यावस्तुची खरेदी किंमत किती?

92.
पानिपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?

93.
एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 6 मीटर असून उंची 44 मीटर असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ किती असेल?

94.
GATE हा शब्द HBUP असा लिहिला, तर MILD हा शब्द कसा लिहिला नाही?

95.
पुढील म्हण पूर्ण करा- 
‘पदरी पडले झोंड…..

96.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

97.
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे?

98.
द.सा.द.शे. 5 दराने सरळव्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

99.
SPEAKER : 9451356 :: SEAP = ?

100.
दोन संख्येचा म.सा.वि. 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्याल.सा.वि. असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रायगड जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.