पुणे विद्यापीठ शिपाई भरती पेपर २०१४

पुणे विद्यापीठ शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खाली दिलेल्या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

गोपाळ घरी आला नाही

2.

दही हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.

3.

८२५.७५ + २५.५ = ?

4.

वाक्प्रचार ओळखा: सूर्य उगवताच प्रकाश पसरतो.

5.

‘मूर्त’ या शब्दाशी विसंगत ठरणार शब्द ओळख.

6.

कोणत्या रकमेची १० टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाची रास ६०५० रुपये होईल?

7.

दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवड.

8.

एका आयातीची लांबी २४ सेमी. आणि रुंदी १० सेमी. आहे तर त्याचा कर्णाची लांबी किती सेमी.?

9.

चले जाव हि चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?

10.

स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?

11.

द. सा. द. शे. ४ रुपया दराने ५०० रुपये सरळ व्याजाने व ४०७० दराने ५०० रु. चक्रवाढव्यजाने अनुक्रमाने अ व ब बँकेत ठेवले? दोन्हीही गुंतवणूक दोन वर्षासाठी केल्या तर कोणत्या गुंतवणुकीतअधिक व्याज मिळेल?

12.

‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

13.

एक समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ ११० चौसेमी. असून समांतर बाजू १२ सेमी आणि १० सेमी आहेत. तर त्याची उंची किती सेमी असेल?

14.

माणसा (परिस) मेंढरं बरं!या वाक्यातील कंसातील शब्द ओळखा.

15.

‘स्मृती’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

16.

किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

17.

‘आरडीएक्स’ हे काय आहे?

18.

४५ मी. + ७५ मी. + ११०५ मी. + ५० सेमी = ?

19.

राष्ट्रीय महामार्ग क्र.८ शहरादरम्यान आहे?

20.

खालील सामग्रीचा मध्य किती?

८७, ९२, ६३, ७८, ९२, ५९, ७२, ६६

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पुणे विद्यापीठ शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.