पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
"धावणे आरोग्यासाठी चांगले असते" या वाक्यात क्रियापद कोणते ? 

62.
"गाय" चे अनेकवचन ?

63.
 "वासरु" या शब्दाचे लिंग काय ?

64.
अचल = ?

65.
"आई चाकूने भाजी कापते" या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ति दर्शवतो ? 

66.
"तो चित्र काढतो" हे वाक्य कसले उदाहरण आहे?

67.
खालीलपैकी अवतरणचिन्ह कोणते ?

68.
गुरांचा समुह म्हणजे ?

69.
यथेष्ट = ?

70.
कमलनयन रामाला पाहून सितेला आनंद झाला", सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास कोणता ?

71.
आधी शिदोरी मग........

72.
"गंभीर" या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ काय ? 

73.
"मी रोज काम करत जाईल" हा वाक्य प्रकार कसला आहे ?

74.
मराठीत किती वचन आहेत ?

75.
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार,' या कडव्याचा अलंकार कोणता ?

76.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण ?

77.
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे ?

78.
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology) कोणत्या शहरात स्थित आहे ?

79.
2020 ऑलिम्पीक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले ?

80.
अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.