पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
एका गटात 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही ?

42.
एका भाषेत DOG म्हणजे CNE, MOUSE म्हणजे LNTRD, SPIDER म्हणजे ?

43.
जर a + b = 10,  a+ b2 = 52, तर a - b= ?

44.
एका झाडाची उंची 5 फुट आहे. जर दर वर्षी ते झाड स्वत:च्या उंचीपेक्षा 1 / 10 ने वाढते, तर 3 वर्षानंतर त्याची उंची किती होणार ?

45.
अमित व त्याच्या वडीलांच्या वयाची सरासरी 30 आहे. जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती ?

46.
जर कोणत्या संख्येचा 50%, त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती ?

47.
1, 4, 27, ?, 3125

48.
अमित, सुमित व रोहित यांच्या वयांची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वजन किती ?

49.
जर 9261 * A = 441 * 21 तर A = ?

50.
10 मीटर = ?

51.
"सुंदर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ?

52.
अशुद्ध शब्द कोणता ?

53.
1010 = ?

54.
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहिली जाते ?

55.
"अक्कल खाती जमा" या म्हणीचे अर्थ.

56.
अति तिथे  ......?

57.
सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात ?

58.
ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास असे म्हणतात.

59.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास .....असे म्हणतात.

60.
"मी आज स्वत: काम करणार आहे" या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.