नंदूरबार पोलीस भरती 2019

नंदूरबार पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात ? 

22.
टोकियो ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे ?

23.
पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण ? 

24.
कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा 'गुरुग्रंथ साहिब' मध्येही समावेश केला गेला ?

25.
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ?

26.
त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते ?

27.
A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे वय B च्या 7 पट होते. तर A व B चे आजचे वय काय ? 

28.
एक घडयाळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घडयाळात सव्वाचार (4.15) ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कोणती ?

29.
20   22   5 
18   10  19
9     15    ?

30.
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

31.
25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती ? 

32.
1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 

33.
एक संख्या दुसरीच्या तिपट आहे. दोन्ही संखाची बेरीज 120 आहे, तर पहिली संख्या कोणती ? 

34.
राम दरमहा 300 रुपये बचत करतो तर सहा वर्षात किती बचत करतो ? 

35.
642 - 362 = ? 

36.
13824 चे घनमूळ किती ? 

37.
0.09, 45,  0.018 यांचा ल.सा.वि. किती ? 

38.
खालीलपैकी 105 या संख्येचे मूळ विभाजन कोणते ? 

39.
51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

40.
1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नंदूरबार पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.