नंदूरबार पोलीस भरती 2019

नंदूरबार पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 

2.
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते ? 

3.
खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ? 

4.
पृथ्वीवर.................... प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे ?

5.
भारताचे सद्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ? 

6.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

7.
डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामुळे होतो ?

8.
नंदुरबार जिल्हयातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के
आहे ? 

9.
नंदुरबार जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ? 

10.
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे ? 

11.
सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्हयातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती ? 

12.
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? 

13.
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सोरी मूलद्रव्य म्हणूनगणता येणार नाही ?

14.
इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ? 

15.
खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला ?

16.
महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकांने झाली ? 

17.
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना - डॉक्टर वारे या नावानेही संबोधतात ?

18.
नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो ?

19.
राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? 

20.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नंदूरबार पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.