मुंबई शहर पोलीस भरती पेपर २०१७

मुंबई शहर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

व्दंव्द समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा.

62.

“भावार्थ रामायण” या ग्रंथाची रचना कोणी केली?

63.

एका नगरपालिकेत ६० पैकी १८ महिला नगरसेविका आहेत. तर महिला नगरसेविकांची टक्केवारी किती?

64.

POLICE : COLEPI :: MASTER : ?

65.

खाली दिलील शब्द योग्य क्रमाने लावा.

अ) सजा

ब) पोलीस कोठडी

क) अटक

ड) गुन्हा

ई) न्यायनिवाडा

66.

“माचा” या शब्दाचा अर्थ सांगा?

67.

एका त्रिकोणाचा पाया १० सेमी. आणि उंची ४ सेमी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी. आहे?

68.

महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला?

69.

“चतुर्वर्ग चिंतामणी” हा ग्रंथ _______ यांनी लिहिला.

70.

एका संख्येच्या ५०% मधून ४० वजा केले तर ६० बाकी राहतात, तर ती संख्या कोणती?

71.

खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

72.

खालीलपैकी कोण घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो?

73.

“सेन्सेक्स” काय आहे?

74.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ से.मी. आहे. तर सदर वर्तुळाचा परिघ किती?

75.

खालील नमूद यादीपैकी कोणती क्रीप्टो करन्सी आहे?

76.

एका चौरसाचे क्षेत्रफळ १९६ चौ.से.मी. आहे, तर त्याची परिमिती किती सेमी येईल?

77.

जर BROAD = CS15BE तर INDIA = ?

78.

एका पुस्तकाची छापील किंमत १८० रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला १५३ रु. विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?

79.

गतिमान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीत चेंडूचा वेग अनुक्रमे १४०, १४५, ११९, ९०, ९५ कि.मी. प्रति तास आहे, तर त्यांच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती?

80.

जर ACF = ZXU तर GIL = ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई शहर पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.